शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
4
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
5
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
6
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
7
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
8
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
9
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
10
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
11
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
12
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
13
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
14
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
15
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
16
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
17
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
18
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
19
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
20
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus Thane Updates : ठाणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत कोरोनाचे २४९ नवे रुग्ण; ८ रुग्णांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2021 20:31 IST

CoronaVirus Thane Updates : कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत ठाणे जिल्ह्यात आज सायंकाळी साडे सातपर्यंत ५० हजार ८८७ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे.

ठाणे - ठाणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत २४९ कोरोना रुग्णांची वाढ झाली असून आठ जणांचा मृत्यू सोमवारी झाला आहे.  ठाण्यात ५९ रुग्णांच्या वाढीसह एक मृत्यू आहे. कल्याण डोंबिवलीला ६८ रुग्ण वाढ झाली असता एकाचा मृत्यू नोंद आहे. नवी मुंबईत ३४ रुग्णांच्या वाढीसह मृत्यू नाही. 

उल्हासनगरमध्ये आठ रुग्ण वाढ झाली असून एक मृत्यू आहे. भिवंडीत आज एक रुग्ण आणि मीरा भाईंदरला २५ रुग्णांची वाढ होऊन एकाचा मृत्यू झाला आहे. अंबरनाथला सात रुग्ण वाढले असून एकाचा मृत्यू झाला. बदलापूरमध्ये नऊ रुग्णांची आज वाढ झाली आहे. तर जिल्ह्यातील गांवपाड्यात ४१ रुग्ण सापडले असून तीन मृत्यूची नोंद आहे.

ठाणे जिल्ह्यात साडे सात वाजेपर्यंत ५० हजार ८८७ नागरिकांचे लसीकरण

कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत ठाणे जिल्ह्यात आज सायंकाळी साडे सातपर्यंत ५० हजार ८८७ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ५५ लाख ९९ हजार २३३ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले असून त्यापैकी ३९ लाख ७३ हजार ७७३ नागरिकांना पहिल्या डोसचे तर १६ लाख २५ हजार ४६० नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. आज दिवसभरात लसीकरणाचे सुमारे २८८ सत्र आयोजित करण्यात आले. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याthaneठाणेCorona vaccineकोरोनाची लस