शहरं
Join us  
Trending Stories
1
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
2
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
3
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
4
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
5
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
6
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
7
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
8
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
9
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
10
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
11
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
12
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
13
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
14
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
15
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
16
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
17
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
18
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
19
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा
20
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!

CoronaVirus News: मीरा-भाईंदरमध्ये कोरोनाच्या रुग्णांवर उपचारांत कमतरता नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2020 01:05 IST

मीरा-भाईंदर महापालिकेने आहे त्या वैद्यकीय सेवेतील कर्मचाऱ्यांसह कोरोनावर मात करण्यासाठी मानधनावर वैद्यकीय कर्मचाऱ्यांची भरती सुरू केली आहे.

- धीरज परब मीरा रोड : सरकारच्या रुग्णालयासाठी असलेल्या निकषांनुसार डॉक्टर व वैद्यकीय कर्मचारी यांची संख्या तुलनेने कमी असली, तरी कोरोना रु ग्णांवर उपचार करण्यात मात्र ही कमतरता अडचण ठरलेली नाही.मीरा-भाईंदर महापालिकेने आहे त्या वैद्यकीय सेवेतील कर्मचाऱ्यांसह कोरोनावर मात करण्यासाठी मानधनावर वैद्यकीय कर्मचाऱ्यांची भरती सुरू केली आहे. कोरोनावर उपचार करणाऱ्या भाईंदरमधील पालिकेच्या भीमसेन जोशी रु ग्णालयात महापालिकेचे डॉक्टर व वैद्यकीय कर्मचारी मिळून १०७ जण आहेत. याशिवाय, रु ग्णालयाचे व्यवस्थापन सरकारकडे असल्याने नियुक्त केलेले डॉक्टर कार्यरत आहेत.जोशी रु ग्णालयात कोरोना रुग्णांना उपचारासाठी दाखल केले जात असून या ठिकाणी अतिदक्षता विभाग, व्हेंटिलेटरची सुविधा पालिकेने केलेली आहे. सरकारच्या डॉक्टरांव्यतिरिक्त पालिकेने येथे एमबीबीएस झालेले चार, तर आयुषचे ४४ डॉक्टर नियुक्त केले असून ते सेवा देत आहेत. याशिवाय, परिचारिका, लॅब टेक्निशियन, क्ष-किरणतज्ज्ञ आदी नियुक्त केले आहेत.जोशी रुग्णालयातून मोठ्या संख्येने कोरोनाचे रुग्ण बरे होऊन परतले आहेत. कोरोना संसर्गकाळात येथे वैद्यकीय सेवा बºयापैकी देण्यात आली आहे. काही तक्र ारी वा गैरसोयी असल्या, तरी इतक्या मोठ्या संख्येने रु ग्णांना मोफत उपचार व जेवण आदी सुविधा मिळाली, हेही दिलासादायक आहे.महापालिकेच्या कोविड केअर-१ मध्येही ४२ वैद्यकीय कर्मचारी असून त्यात एक एमबीबीएस व सात आयुष डॉक्टर आहेत. कोविड केअर-२ मध्ये ३२ वैद्यकीय कर्मचारी व आठ आयुष डॉक्टर आहेत. तर, अलगीकरण कक्षात २५ वैद्यकीय कर्मचारी असून त्यात आठ आयुष डॉक्टरांचा समावेश आहे. या सर्व ठिकाणी महापालिकेने रुग्णालय व्यवस्थापक यांची नियुक्ती केलेली आहे. शहरातील ११ खाजगी रुग्णालयांमध्येही कोरोना रुग्णांवर उपचार केले जात आहेत. सुरुवातीला मात्र बहुतांश रु ग्णालयांनी कोरोनावर उपचार चालवले नव्हते. कर्मचारीवर्गातही काहीसे भीतीचे वातावरण होते.सध्या राखीव बेड राहत आहेत रिकामेआता पहिल्यासारखी स्थिती नसून खाजगी रुग्णालयांतही कोरोनासाठी राखीव बेड रिकामे राहत आहेत. त्यातच, खाजगी रुग्णालयांत काम मागण्यासाठी येणाºया वैद्यकीय कर्मचाºयांची संख्या वाढली आहे. त्यामुळे डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी यांची कमतरता नसल्याचे एका खाजगी डॉक्टरने सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या