शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: संशयित रुग्णांना कुठेच थारा नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 01:42 IST

अंबरनाथ शहरातील संशयित रुग्णांना कुठेच उपचार मिळत नसल्याने त्यांच्यावर मृत्यूशी सामना करण्याची वेळ येत आहे.

- पंकज पाटील अंबरनाथ : अंबरनाथ नगरपालिकेच्या वतीने ७०० बेड असलेले कोविड रुग्णालय उभारले आहे. मात्र कोरोनाची लक्षणे स्पष्ट दिसत असलेल्या संशयित रुग्णांसाठी एकही बेड उपलब्ध नाही, अशी सध्याची दुर्दशा आहे. अंबरनाथ शहरातील संशयित रुग्णांना कुठेच उपचार मिळत नसल्याने त्यांच्यावर मृत्यूशी सामना करण्याची वेळ येत आहे.शहरात कोरोनासदृश लक्षणे असलेल्या आणि कोरोनाचा चाचणी अहवाल न आलेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी कोणतीच यंत्रणा नाही. शहरांमध्ये अनेक रुग्ण कोरोनासदृश लक्षणांनी त्रस्त असतानाही त्यांना शहरातील कोणत्याच रुग्णालयात उपचार मिळत नाहीत. छाया रुग्णालयातून संशयित रुग्णांना थेट उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात पाठवित येते. मात्र त्याठिकाणी केवळ लक्षणे असलेल्या रुग्णांना योग्य उपचार मिळत नाहीत.संशयित रुग्णांकरिता उल्हासनगरला आयसोलेशन वॉर्ड आहेत, असे सांगितले जात असले तरी तिथे जागा उपलब्ध होत नाही. छाया रूग्णालयात २० बेडचा आयसोलेशन वॉर्ड उभारण्याची तयारी सुरू आहे.अंबरनाथ शहरात आयसोलेशन वॉर्ड तयार करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. त्याचे काम लवकरच पूर्ण केले जाईल आणि रुग्णांची गैरसोय होणार नाही, याकडे लक्ष दिले जाईल. - एकनाथ शिंदे, पालकमंत्री, ठाणे जिल्हा

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या