शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: मुंब्य्रातील जनजीवन आले पूर्वपदावर; कोरोनामुक्तीकडे वाटचाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2020 01:08 IST

दहशत झाली कमी, दैनंदिन व्यवहार सुरळीत

- कुमार बडदेमुंब्रा : कोरोनामुक्तीकडे वाटचाल करत असलेल्या मुंब्रा शहरातील जनजीवन पूर्वपदावर आले असून येथील दैनंदिन व्यवहार सुरळीत सुरू झाले आहेत. शहर कोरोनामुक्त व्हावे, यासाठी प्रशासकीय यंत्रणा, सामाजिक संघटना, लोकप्रतिनिधी, स्थानिक डॉक्टर यांनी येथे राबविलेल्या संयुक्त योजनांना स्थानिकांनी दिलेल्या प्रतिसादामुळे येथील बहुतांश भागांतील बाधितांची संख्या नियंत्रणात आली आहे. चार दिवसांमध्ये येथील तुरळक भागांमध्ये प्रत्येक दिवशी दोन याप्रमाणे फक्त आठ बाधित आढळले आहेत.येथील मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांच्या बाजूला असलेली ज्वेलर्स, किराणा तसेच दूध आणि बेकरी उत्पादने विक्रीची दुकाने याचप्रमाणे सलून समविषम तारखांऐवजी दररोज सुरू आहेत. येथील दळणवळणाचे प्रमुख साधन असलेल्या रिक्षादेखील पहाटेपासून उशिरापर्यंत रस्त्यावर धावत आहेत. फेरीवालेही रस्त्यांच्या दुतर्फा व्यवसाय करत आहेत. बाधितांची संख्या नियंत्रणात आल्याची माहिती स्थानिकांपर्यंत पोहोचत असल्यामुळे त्यांच्या मनातील कोरोनाबाबतची भीती कमी झाल्याने काही दिवसांपूर्वी खरेदीसाठी दबकत बाजारपेठांमध्ये वावरणारे येथील बहुतांश नागरिक सध्या खरेदीसाठी मुक्तपणे वावरताना दिसत आहेत.रुग्णसंख्या नियंत्रणात आली असली, तरी ती शून्यावर आणून शहर कोरोनामुक्त करण्यासाठी सर्वच स्तरांवर प्रयत्न सुरू आहेत. येथील बहुतांश भागांमध्ये बाधित आढळत नसल्यामुळे ठामपा अधिकारी नरमाईचे धोरण अवलंबत आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या