शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus News: कोरोना रुग्णांकडून वाढीव फी घेतल्यास तत्काळ परत करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2020 23:53 IST

कोरोना उपचारांच्या नावाखाली रुग्णांकडून वाढीव फी वसूल करणाऱ्या खासगी रुग्णालयांवर अंकुश राहावा, यासाठी नेमलेल्या भरारी पथकाला कारवाईचे पूर्ण अधिकार देण्यात आले आहेत. रुग्णांची लूट केल्याचे एखाद्या हॉस्पिटलमध्ये आढळल्यास ही वाढीव रक्कम जागीच रु ग्णांना परत देण्यात येईल, अशी माहिती पालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी बुधवारी दिली.

ठळक मुद्दे ठाणे महापालिका आयुक्तांचे आदेशभरारी पथकाला दिले कारवाईचे अधिकार

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : कोरोना उपचारांच्या नावाखाली रुग्णांकडून वाढीव फी वसूल करणाºया खासगी रुग्णालयांवर अंकुश राहावा, यासाठी नेमलेल्या भरारी पथकाला कारवाईचे पूर्ण अधिकार देण्यात आले आहेत. जर अशा प्रकारची रु ग्णांची लूट केल्याचे एखाद्या हॉस्पिटलमध्ये आढळल्यास ही वाढीव रक्कम जागीच रु ग्णांना परत देण्यात येईल, अशी माहिती पालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी बुधवारी दिली. यासंदर्भात भरारी पथकाची कारवाईदेखील सुरू केल्याचेही त्यांनी एका बैठकीत स्पष्ट केले.ठाणे महापालिकेने ठाण्यातील काही खासगी हॉस्पिटल कोविड रु ग्णालये म्हणून घोषित केली आहेत. सरकारी हॉस्पिटलमध्ये जागा नसल्याने अनेक पॉझिटिव्ह रु ग्णांना या खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्यासाठी दाखल व्हावे लागते. मात्र, कोरोना उपचारांच्या नावाखाली रु ग्णांची लूट होत असल्याच्या अनेक नागरिकांच्या तक्र ारी समोर आल्या होत्या. मनसेनेदेखील यासंदर्भात आंदोलन केले होते. कोरोनाच्या उपचारादरम्यान रु ग्णालय प्रशासन वापरत असणारे पीपीई किट थेट तिप्पट दराने रु ग्णांच्या माथी मारले जात असल्याचा आरोप करत एका खाजगी हॉस्पिटलच्या गलथान कारभाराविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष संदीप पाचंगे यांनी आवाज उठवला होता. या प्रकरणी पालिका आणि एफडीए विभागाकडे पाचंगे यांनी रीतसर तक्र ार दाखल केली होती. त्यानुसार, तत्काळ पालिका प्रशासनाने १५ कोविड रु ग्णालयांकडून रु ग्णांना दिल्या जाणाºया बिलांचे लेखापरीक्षण करण्यासाठी आठ कनिष्ठ लेखापरीक्षकांची नेमणूक केली होती. सार्वजनिक आरोग्य विभागाने रु ग्णांच्या बिलांबाबत ठरवून दिलेल्या निकषांनुसार बिल रु ग्णालय प्रशासनाने दिले का, यावर या टीमची करडी नजर राहणार आहे. दररोज किमान १०० बिलांची तपासणी पूर्ण करण्याचे आदेश पालिका प्रशासनाने या लेखापरीक्षकांना दिले आहेत.

टॅग्स :thaneठाणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसtmcठाणे महापालिका