शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
4
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
5
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
6
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
7
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
8
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
9
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
10
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
11
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
12
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
13
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
14
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
15
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
16
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
17
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
18
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
19
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
20
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे २९० रुग्ण सापडले; दोन जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 20:09 IST

Corona Virus in Thane: अंबरनाथमध्ये एक रुग्ण आढळला असून एकही मृत्यू नाही. येथे बाधीत आठ हजार ६४१ असून मृत्यू ३१२ आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क 

ठाणे : जिल्ह्यात शुक्रवारी कोरोनाचे २९० रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यात आता दोन लाख ५७ हजार ११२ रुग्णांची नोंद झाली. दिवसभरात दोन रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यातील मृतांची संख्या सहा हजार १९८ झाली आहे.     ठाणे शहरात ८१ रुग्ण आढळल्याने येथील रुग्ण संख्या आता ५९ हजार ९४३ झाली आहे. शहरात एकाचा मृत्यू झाल्यामुळे मृत्यूची संख्या एक हजार ३६९ झाली. कल्याण - डोंबिवलीत ८० रुग्णांची वाढ झाली असून एकही मृत्यू नाही. आता ६० हजार ९६१ रुग्ण बाधीत असून एक हजार १७९ मृत्यूची नोंंद आहे.   उल्हासनगरमध्ये आठ रुग्ण सापडले असून एकही मृत्यू नाही. येथील बाधितांची संख्या ११ हजार ७२९ झाली. तर, ३६८ मृतांची नोंद आहे. भिवंडीला बाधीतसह एकही मृत्यू नाही. आता बाधीत सहा हजार ६८७ असून मृतांची संख्या ३५४ आहे. मीरा भाईंदरमध्ये १७ रुग्ण आढळले असून एकही मृत्यू नाही. या शहरात  बाधितांची संख्या २६ हजार ५२२ असून मृतांची संख्या ८०१ आहे.

     अंबरनाथमध्ये एक रुग्ण आढळला असून एकही मृत्यू नाही. येथे बाधीत आठ हजार ६४१ असून मृत्यू ३१२ आहेत. बदलापूरमध्ये १५ रुग्णांची नोंद झाल्यामुळे बाधीत नऊ हजार ५१० झाले आहेत. या शहरात एकही मृत्यू  नसल्यामुळे मृत्यूची संख्या १२५ कायम आहे. ग्रामीणमध्ये दहा रुग्णांची वाढ झाली असून एकही मृत्यू नाही.आता बाधीत १९ हजार ३१२ आणि आतापर्यंत ५९० मृत्यू झाले आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या