शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
3
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
4
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
5
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
6
इराणनंतर लागणार पाकिस्तानचा नंबर...! इस्रायल हल्ल्यानंतर काय म्हणाले पाकिस्तानी 'एक्सपर्ट्स'? बसलीय RAW ची दहशत
7
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
8
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
9
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?
10
एकमेकांचे हात पकडले, धायमोकलून रडले अन् चालत्या ट्रेनसमोर उडी मारली; जोडप्याचा दुर्दैवी अंत
11
Health Tips: 'ही' जपानी टेक्निक ठेवेल तुम्हाला मधुमेह, रक्तदाब, हृदयविकारापासून दूर!
12
जळगाव: 13 वर्षाच्या तेजसचा कुणी चिरला गळा, का केला खून? 'त्या' दोघांनी काय सांगितले?
13
असीम मुनीर यांची भेट घेऊन ट्रम्प यांनी दिले संकेत; पाकिस्तान मित्र इराणला धोका देणार?
14
विमानाची मोठी दुर्घटना टळली! इंडिगोच्या फ्लाइटला पक्षी धडकला, पायलटने घेतला मोठा निर्णय
15
१० रुपयांची फाटकी नोट बदलणार राजा रघुवंशी प्रकरणाची कहाणी? संशयाच्या फेऱ्यात अडकला 'हा' व्यक्ती!
16
“पुढील आषाढी एकादशीला अजित पवार CM म्हणून शासकीय पूजा करतील”; कुणी घातले पांडुरंगाला साकडे?
17
Mumbai Rains: मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
18
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण: मिडकॅप, स्मॉलकॅपला मोठा फटका; 'या' क्षेत्रात मात्र तेजी!
19
मुलीच्या होणाऱ्या नवऱ्यासोबतच जुळलं सूत अन् झाली फरार, आता सपना देवी कुठे?
20
जुलै २०२५ वर खिळून आहेत इतिहास, खगोलशास्त्र आणि ज्योतिषशास्त्राच्या नजरा; पण का?

ठाण्यात लोकप्रतिनिधी महिलेला कोरोनाची लागण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2020 18:18 IST

दिवसेंदिवस कोरोना बाधीत रुग्णांच्या संख्येत वाढ होत असतांना आता एका महिला लोकप्रतिनिधीला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. तिच्यावर आता खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यामुळे आता लोकप्रतिनिधींमध्येही चितेंचे वातावरण पसरू लागले आहे.

ठाणे : कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव हा ठाणेकरांसाठी डोकेदुखी ठरत आहे. यामध्ये आरोग्य सेवेतील कर्मचारी, अधिकारी, पत्रकार, पोलीस, शासकीय यंत्रणेतील कर्मचारी यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यात आता ठाण्यातील एका लोकप्रतिनिधीला कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्या लोकप्रतिनिधीसह अन्य तीघांचेही रिपोर्ट पॉझीटीव्ह आल्याची माहिती पालिकेने दिली आहे.              ठाणे महापालिका हद्दीत दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. मुंब्रा, कळवा पाठोपाठ आता वागळे, लोकमान्य नगर, कोपरी या भागात आता कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याची माहिती पालिकेच्या आकडेवारीवरुन समोर येत आहे. आतापर्यंत कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या ही ३०० च्या पार गेली आहे. मागील काही दिवसात कोपरी, वागळे इस्टेट या भागात कोरोनाचे रुग्ण वाढतांना दिसत आहेत. कोपरी हा परिसर तर ग्रीन झोन म्हणून पालिकेने घोषीत केला होता. परंतु अवघ्या काही दिवसात हा परिसर रेड झोन झाला आहे. वागळे पट्यातील सीपी तलाव या भागात तर कोरोनाचे सर्वाधीक रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस हा संसर्ग वाढत असल्याची भिती व्यक्त केली जात आहे. त्यात आता एका लोकप्रतिनिधीची देखील भर पडली आहे. एका लोकप्रतिनिधीलाच कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. परंतु त्यालाही ही लागण कशी झाली, कोणामुळे झाली याचा तपास आता केला जात आहे. तर त्याच्या संपर्कातील इतर तीघांनाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती महापालिकेने दिली आहे. परंतु आता त्या लोकप्रतिनिधीचे पती आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या इतरांचीही तपासणी केली जाणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाcorona virusकोरोना वायरस बातम्या