शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी दबावाखाली काम करत नाही'; जगदीप धनखड यांनी असे का म्हटले?, राजीनाम्यानंतर व्हिडीओ व्हायरल
2
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याचं टायमिंग अनेकांना न पटण्यासारखे; 'त्या' ३ तासांत काय घडले?
3
Stock Market Today: ३२७ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; Zomato मध्ये बंपर तेजी, बँक आणि रियल्टीमध्ये तेजी
4
राजनाथ सिंह यांच्याकडे राजकीय हालचालींना वेग; भाजपा खासदाराच्या कोऱ्या कागदावर का घेतल्या सह्या?
5
LIC चा ‘या’ स्कीममध्ये फक्त ४ वर्ष भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरंटी, आणखीही बेनिफिट्स मिळणार
6
एकदा- दोनदा नाही, एअर इंडियाला सहा महिन्यात ९ कारणे दाखवा नोटीस बजावल्या; सरकारची माहिती
7
४ मुलांच्या आईनं २४ वर्षाच्या युवकाशी केलं कोर्ट मॅरेज; पतीनं सोडला सुटकेचा नि:श्वास, म्हणाला...
8
२ शत्रू ग्रहांची युती: ९ राशींचे कल्याण, दुपटीने लाभ; पद-पैसा वृद्धी, राजयोगांचा वरदान काळ!
9
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
10
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
11
'आम्ही अणुकार्यक्रम सुरूच ठेवणार', युरोपीय देशांशी चर्चेपूर्वी इराणचा अमेरिकेला संदेश
12
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
13
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
14
एअर इंडिया विमानाचे तीन टायर फुटले; विमानतळावर लँडिंगच्या वेळी पावसामुळे विमानाने धावपट्टी सोडली
15
मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंना सुनावले; जे काही घडले ते भूषणावह नाही!
16
मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींच्या सुटकेसाठी उच्च न्यायालयाला का लागले तब्बल १० वर्षे?
17
ब्रिगिट मॅक्रॉन ‘पुरुष’? खटले आणि वादांना ऊत! दाव्याची सत्यता काय?
18
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
19
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!
20
सोळावे वरीस... धोक्याचे नव्हे, निवडणुकीत मत देण्याचे! ब्रिटनचा धाडसी निर्णय; युवाशक्ती लोकशाहीत सहभागी!

कामगाराच्या मृत्यूप्रकरणी कंत्राटदारावर गुन्हा

By admin | Updated: November 16, 2016 04:28 IST

गेल्या महिन्यात भुयारी गटाराचे चेंबर साफ करताना शिवकुमार जयरामन याचा मृत्यू झाला होता. त्याला कंत्राटदाराने सुरक्षेची साधने

अंबरनाथ : गेल्या महिन्यात भुयारी गटाराचे चेंबर साफ करताना शिवकुमार जयरामन याचा मृत्यू झाला होता. त्याला कंत्राटदाराने सुरक्षेची साधने दिली नसल्याचा आरोप होता. याप्रकरणी आता कंत्राटदारावर निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अंबरनाथमध्ये चेंबर साफ करताना शिवकुमार या कंत्राटी सफाई कामगाराचा गुदमरु न मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या घटनेच्या आठवडाभरापूर्वी येथेच एक कंत्राटी सफाई कामगार गुदमरल्यामुळे अत्यवस्थ झाला होता. मात्र त्यानंतरही पालिकेच्या कंत्राटदाराने सुरक्षेच्या पुरेशा बाबी तपासल्या नसल्याचे समोर आले होते. त्यानंतर रोटरी सभागृहासमोरील चेंबर साफ करण्यासाठी २० फूट खोल चेंबरमध्ये शिवकुमार उतरला असता आतील वायूच्या वासाने तो गुदमरून बेशुद्ध पडला. त्यावेळी त्याच्या अन्य साथीदारांनी खाली उतरण्याचा प्रयत्न केला, मात्र वायूचा दुर्गंध इतका प्रभावी होता की खाली उतरणे शक्य झाले नाही. त्यामुळे तत्काळ अग्निशमन दलाला बोलावले. अथक परिश्रमानंतर शिवकुमारला बाहेर काढण्यात यश आले मात्र त्याचा जीव वाचवण्यात अपयश आले. सुरक्षेच्या उपाययोजना आणि साधन घेतल्याशिवाय कामगार सफाईसाठी उतरल्याने ही घटना घडली. (प्रतिनिधी)