शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

कंत्राटी सफाई कामगारांचा आज संप

By admin | Updated: February 3, 2016 02:11 IST

गेल्या अनेक वर्षांपासून किमान वेतनाचा प्रश्न अद्यापी मार्गी न लागल्याच्या विरोधात पालिकेच्या सुमारे दोन हजार कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांनी बुधवारी (३ फेब्रुवारी) श्रमजिवी कामगार संघटनेच्या

भार्इंदर : गेल्या अनेक वर्षांपासून किमान वेतनाचा प्रश्न अद्यापी मार्गी न लागल्याच्या विरोधात पालिकेच्या सुमारे दोन हजार कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांनी बुधवारी (३ फेब्रुवारी) श्रमजिवी कामगार संघटनेच्या नेतृत्त्वाखाली एक दिवसीय संप पुकारण्याचा निर्धार केला आहे.पालिकेने २०१२ पासून स्थानिक कंत्राटदारांची मक्तेदारी मोडीत काढून मुंबईच्या मे. ग्लोबल वेस्ट मॅनेजमेंट कंपनीला सफाईचा ठेका दिला आहे. त्यामुळे बेरोजगारीची वेळ आलेल्या स्थानिक कंत्राटदारांनी राजकीय हस्तक्षेपातून सफाईचा उपठेका प्राप्त केला आहे. या कंत्राटात सुमारे दोन हजार कंत्राटी सफाई कर्मचारी काम करीत असून त्यांना अद्यापही किमान वेतनाचा लाभ त्या कंत्राटदारांने दिलेला नाही. तो मिळावा, यासाठी त्यांनी श्रमजिवी संघटनेच्या माध्यमातून प्रशासनाकडे सतत पाठपुरावा सुरु ठेवला असला तरी नेहमीप्रमाणे त्यांना आश्वासनांचे गाजर दाखविले जात असल्याचा आरोप संघटनेचे अध्यक्ष विवेक पंडीत यांनी केलो. या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी पंडीत यांच्या नेतृत्वाखाली २२ जुलै २०१५ रोजी मुख्यमंत्र्याच्या वर्षा निवासस्थानी सफाई मोहिमेंतर्गत मोर्चा काढला होता. त्यावेळी कामगार मंत्री प्रकाश मेहता यांनी कर्मचाऱ्यांना त्यांची मागणी रास्त असल्याचे सांगून किमान वेतन लागु करण्यासाठी पालिकेला निर्देश देण्याची ग्वाही दिली होती. त्यालाही बगल दिल्याने कर्मचाऱ्यांनी पालिकेला १६ नोव्हेंबर २०१५ पासून बेमुदत असहकाराचा इशारा देताच पालिकेने जानेवारी २०१६ पासून किमान वेतनाचा लाभ लागु करण्यात येईल, असे आश्वासन संघटनेच्या शिष्टमंडळाला दिले होते. जानेवारी उलटल्यानंतरही प्रशासनाने ही मागणी मान्य न झाल्याने एकदिवसीय संपाचा निर्णय झाला.