शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी ठाण्यात काँग्रेसचे आंदोलन

By admin | Updated: July 10, 2015 00:01 IST

शेतकऱ्यांना तातडीने कर्जमाफी द्या, नाहीतर खुर्च्या खाली करा! अशी घोषणाबाजी करून शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांबाबत सरकारचे लक्ष वेधण्यासाठी काँग्रेसच्या

शेतकऱ्यांना तातडीने कर्जमाफी द्या, नाहीतर खुर्च्या खाली करा! अशी घोषणाबाजी करून शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांबाबत सरकारचे लक्ष वेधण्यासाठी काँग्रेसच्या वतीने शासनाच्या विरोधात गुरुवारी मोर्चा काढला. या वेळी आंदोलकांना पांगविण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या आदेशानुसार राज्यभर हे आंदोलन झाले. त्यानुसार, बुधवारी ठाणे शहरात माजी मंत्री नसीम खान यांच्या नेतृत्वाखाली ठाणे काँग्रेस शहर कार्यालय येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाही काढण्यात आला होता. या मोर्चात कल्याण शहर, ग्रामीण, भिवंडी, नवी मुंबई, मीरा-भार्इंदर येथील काँग्रेस अध्यक्ष उपस्थित होते. तसेच ठाणे शहर (जि.) काँग्रेस कमिटी समन्वयक समितीचे सुभाष कानडे, मनोज शिंदे, नारायण पवार, मोहन तिवारी, संजय घाडीगावकर, यासीन कुरेशी, बाळकृष्ण पूर्णेकर यांच्यासह नवी मुंबईचे जिल्हाध्यक्ष दशरथ भगत यांच्यासह राजेश घोलप व इतर शहरांतील पदाधिकाऱ्यांबरोबर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पक्षाच्या शिष्टमंडळाने मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले.