शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

‘२०१९ ला काँग्रेसचे सरकार’

By admin | Updated: July 17, 2017 01:00 IST

जनतेला आजच्या कठीण परीस्थितीतुन कॉग्रेसच बाहेर काढू शकते म्हणून इतर पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या अपेक्षेने व संख्येने कॉग्रेस

लोकमत न्यूज नेटवर्कबोईसर : जनतेला आजच्या कठीण परीस्थितीतुन कॉग्रेसच बाहेर काढू शकते म्हणून इतर पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या अपेक्षेने व संख्येने कॉग्रेस पक्षात येत असून दोनहजार एकोणिसच्या लोकसभा व महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीत पुन्हा कॉग्रेसच निवडून येईल असा आशावाद माजी गृहराज्यमंत्री कृपाशंकर सिंग यांनी व्यक्त केला. बोईसर येथे कॉग्रेस कार्यकर्ता मिळावा आणि पक्ष प्रवेशाच्या कार्यक्र माचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी वेगवेगळ्या पक्षातील शेकडो कार्यकर्त्यांनी कॉगं्रेस पक्षात प्रवेश केला.या कार्यक्र मात माजी राज्यमंत्री राजेंद्र गावीत यांनी सद्या महीला, अल्पसंख्य, दलीत, यात्रेकरु, शेतकरी, व्यापारी, कामगार कोणीही सुरक्षित नसल्याची टिका गावित यांनी केली. जिल्हा अध्यक्ष केदार काळे यांनी बोईसर व परीसराचे नागरीकरण माठ्या प्रमाणावर झाले असून बोईसर नगरपरिषद झालीच पाहीजे अशी मागणी केली. तर संगीता धोंडे, सुदर्शना कौशिक, आनंद दुबे यांनी आपले विचार मांडले. या कार्यक्र मास जिल्हा प्रभारी यशवंत हपे, विजय पाटील, बाळकृष्ण पुर्णेकर, नगरसेविका डॉ. उज्ज्वला काळे, रुतिका कोंडेकर, राजश्री आहीरे, सचिन शिंगडा, मनिशा सावे, हनुमान सिंग ,अरविंद क्षत्रिय, संदिप मेणे आदी उपस्थित होते.