शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसने आघाडीचा धर्म मोडला

By admin | Updated: April 6, 2016 04:09 IST

स्थायी समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेना-भाजपा युतीत तडे जाण्याची शक्यता निर्माण झाली असताना शिवसेनेने भाजपाला दिलेला शब्द पाळला.

मीरा रोड : उत्तन येथील घनकचरा प्रकल्प बंद पडल्याने प्रक्रि या केल्याविनाच कचरा टाकणारी मीरा-भार्इंदर महापालिका कात्रीत सापडली आहे. सुका व ओला कचरा वेगळा करण्याचे आवाहन करण्यापाठोपाठ आता शहरात चार ठिकाणी छोटेछोटे घनकचरा प्रकल्प उभारण्याचा निर्णय पालिकेच्या विचाराधीन आहे. त्यासाठी उत्तन वगळता अन्य ठिकाणी मलनि:सारण केंद्रातील जागा निवडण्याचे काम सुरू आहे. मीरा-भार्इंदर महापालिकेला उत्तनच्या धावगी येथे घनकचरा प्रकल्पासाठी मिळालेल्या विनामूल्य सरकारी भूखंडावर मोठ्या प्रमाणात प्रशासनाच्या आशीर्वादाने अतिक्र मण झाले आहे. तर, पालिकेने प्रकल्पासाठी नियुक्त केलेला हेंजर बायोटेक हा सपशेल अपयशी ठरलेला कंत्राटदार दोन वर्षांपूर्वीच आपला गाशा गुंडाळून निघून गेला आहे. पालिका सध्या शहरातील रोजचा सुमारे ४०० टन कचरा कोणत्याही प्रक्रि येविनाच टाकत असल्याने हरित लवाद व उच्च न्यायालयाने पालिकेला चांगलेच फटकारले आहे. न्यायालयाच्या आदेशाने पालिकेने आता आयआयटीला सल्लागार म्हणून नियुक्त केले असून त्यांचा अहवाल अद्याप आला नसला तरी ओला व सुका कचरा वेगळा गोळा करण्याव्यतिरिक्त दुसरा पर्यायही नाही. पालिकेने सकवार येथे कचऱ्यातून वीजनिर्मितीचा प्रकल्प प्रस्तावित केला असला तरी स्थानिक विरोध पाहता तो कधी सुरू होईल, याची शाश्वती पालिकेलाही नाही. तर, वसई-विरार महापालिका व तळोजा येथील सामायिक कचरा प्रकल्पात सहभागी होण्याची पालिकेची तयारी असली तरी उत्तन येथील कचरा व रोज नव्याने निर्माण होणारा कचरा यावर प्रक्रि या करणे पालिकेला बंधनकारक आहे.