शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेच्या सर्वच प्रभाग समितींमध्ये ३१ मे र्पयत पूर्ण लॉकडाऊन, कोरोना रु ग्ण २ हजारांच्या पार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2020 15:51 IST

शहरात आतापर्यंत कोरोना बाधीत रुग्णांची संख्या २ हजार पार झाली असून आतापर्यंत ३८९ च्या आसपास रुग्ण बरे झाले आहेत. तर आतापर्यंत कोरोनामुळे ६९ च्या आसपास मृत्यु झाले आहेत. त्यामुळे कोरोनावर मात करण्याासाठी आता महापालिकेच्या माध्यमातून संपूर्ण शहर अत्यावश्यक सेवांसकट ३१ मे पर्यंत बंद करण्यात आले आहे. ठाणेकर नागरीक ऐकत नसल्याने हे पाऊल उचलले आहे.

ठाणे : ठाणे शहरात मागील काही दिवसात कोरोनाच्या रु ग्णांच्या संख्येत गुणाकाराने वाढ होत आहे. असे असले तरी यावर मात करण्याचे प्रमाण हे ४१ टक्यांच्या आसपास आहे. दिवसागणिक कोरोना बाधीत रु ग्णांची संख्या वाढत असल्याने महापलिका प्रशासनाने शहरातील अनेक भाग टप्याटप्याने बंद करीत होती. परंतु तरीदेखील कोरोना बाधीत रु ग्णांची संख्या वाढत असल्याने आता ३१ मे र्पयत महापालिकेच्या सर्वच प्रभाग समितीमध्ये पूर्णपणे लॉकडाऊन करण्यात आला आहे. तशा आशयाचे परिपत्रक प्रत्येक प्रभाग समिती मार्फत काढण्यात आले आहे. विशेष म्हणजे काही प्रभाग समितींमध्ये अत्यावश्यक सामानांसाठी होम डिव्हीलवर ठेवण्यात आले आहे. तर काही ठिकाणी केवळ दुध आणि मेडीकलच सुरु राहितील असे पालिकेने स्पष्ट केले आहे.         ठाणे शहरात मागील २६ दिवसात कोरोना बाधीत रु ग्णांची संख्या झपाटयने वाढतांना दिसत आहे. २१ मार्च ते एिप्रल अखेर शहरात कोरोनाचे 3क्क् रु ग्ण होते. मात्र १ मे ते २६ मे या कालावधीत रु ग्णांची संख्या ही तब्बल १९९४ ने वाढली आहे. त्यामुळे ठाणोकरांची चिंता आणखीनच वाढत आहे. महापालिकेच्या १० प्रभाग समितींमध्ये कोरोनाचे रु ग्ण आढळून आले आहेत. परंतु यामध्ये हिट लिस्टमध्ये लोकमान्य नगर सावरकर नगर ही प्रभाग समिती असून येथील रु ग्णांची संख्या ही मंगळवार्पयत ६४९ हून अधिक झाली आहे. त्या खालोखाल वागळे प्रभाग समितीत ३५२ रु ग्ण आहेत. तर मुंब्रा प्रभाग समितीत २९८ रु ग्ण आढळून आले आहेत. तर कळवा प्रभाग समितीत २०६, नौपाडा कोपरीत २६४ आणि इतर प्रभाग समितींमध्ये देखील १०० हून अधिक रु ग्ण आढळून आले आहेत. दिवसागणिक कोरोना बाधीत रु ग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे आता महापालिकेच्या १० प्रभाग समित्या आता हायरिस्कमध्ये आल्या आहेत. प्रत्येक प्रभाग समितीमध्ये झोपडपटटीचा भाग अधिक असून येथे दाटीवाटीने घरे आहेत. त्यामुळे सुरवातीला पालिकेने मुंब्य्रात लॉकडाऊन घेतले होते. त्यानंतर इदमुळे येथील लॉकडाऊन शिथील करण्यात आला होता. आता पुन्हा येथे लॉकडाऊन घेण्यात आला आहे. त्यानंतर लोकमान्य आणि वागळेमध्ये वाढती रु ग्ण संख्या नजरेसमोर ठेवून पालिकेने मागील काही दिवसापासून पूर्णपणे लॉकडाऊन जाहीर केले आहे. तिकडे कळव्यातही कोरोनाची वाढती रु ग्ण संख्या लक्षात घेता कळव्यातही टाळेबंदी करण्यात आली आहे. दिव्यातही तसाच प्रकार असल्याने येथेही लॉकडाऊन करण्यात आले आहे. तर कोपरी आधी ग्रीन झोन होती, त्यावेळेसही येथील सेवा बंद होत्या. परंतु आता त्याचाही रेड झोनमध्ये समावेश झाल्यानंतर येथील सेवा निर्धारीत वेळेत सुरु आहेत. परंतु आता तेथेही ३१ मे र्पयत पूर्णपणो लॉकडाऊन करण्यात आले आहे. तिकडे माजिवडा मानपाडा प्रभाग समितीत कोरोनाचे १२४ रु ग्ण आढळले असून येथेही आता पुन्हा तिसऱ्यांदा ३१ मे र्पयत लॉकडाऊन घेण्यात आला आहे. एकूणच आता जवळ जवळ प्रत्येक प्रभाग समितीत कोरोनाचे रु ग्ण वाढत असल्याने येत्या ३१ मे पर्यंत सर्वच १० प्रभाग समित्या पूर्णपणे बंद करण्यात आल्याची माहिती उपायुक्त संदीप माळवी यांनी दिली. काही ठिकाणी अत्यावश्यक सेवेची दुकाने सुरु राहणार असून नागरीकांना सोशल डिस्टेसिंगचे पालन करावे, काही ठिकाणी होम डिलीव्हरी ठेवण्यात आली आहे. तर काही ठिकाणी केवळ दुध आणि मेडीकलची दुकाने सुरु राहणार आहेत. त्यामुळे आता येत्या ३१ मे र्पयत संपूर्ण ठाणो शहरच आता लॉकडाऊन असणार आहे. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाcorona virusकोरोना वायरस बातम्या