शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

सैन्य भरती घोटाळ्यात दोषारोपपत्र

By admin | Updated: May 1, 2017 04:41 IST

सैन्य भरती घोटाळ्याप्रकरणी ठाणे पोलिसांनी अटकेतील २४ आरोपींविरोधात ठाणे जिल्हा न्यायालयात ९०६ पानी दोषारोपपत्र दाखल केले

ठाणे : सैन्य भरती घोटाळ्याप्रकरणी ठाणे पोलिसांनी अटकेतील २४ आरोपींविरोधात ठाणे जिल्हा न्यायालयात ९०६ पानी दोषारोपपत्र दाखल केले. यात प्रश्नपत्रिका कशी फुटली, ती कुठून कोणाकडे कशी गेली, याबाबतचे सबळ पुरावे यामध्ये जोडण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.सैन्य भरती मंडळातर्फे २६ फेब्रुवारीला लिपिक आणि ट्रेड्समनसह अन्य चार पदांसाठी देशभरात लेखी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेची प्रश्नपत्रिका फोडणाऱ्या टोळीचा ठाणे पोलिसांनी पर्दाफाश केला. पोलिसांनी एकाच वेळी पुणे, नागपूर आणि गोव्यात छापे टाकू न त्यावेळी २१ आणि नंतर तीन अशा २४ आरोपींना अटक केली. दरम्यान, ही प्रश्नपत्रिका आरोपींनी प्रथम सैन्य भरती कार्यालयातील संगणकाच्या हार्डडिस्कमधून चोरली. त्यानंतर ती व्हॉट्सअ‍ॅपद्वारे पाठवून सोडवून घेण्यात आली. त्यानंतर सोडवलेल्या उत्तरपत्रिकेसह प्रश्नपत्रिका पुन्हा व्हॉट्सअ‍ॅपने विविध ठिकाणी पाठवली होती. याबाबत फॉरेन्सिक लॅबकडे पाठविलेल्या आरोपींच्या मोबाइलच्या तपासणीतून हा तपशील समोर आला आणि घटनाक्रम जुळवण्यात यश आले. तसा अहवाल फॉरेन्सिक लॅबकडून आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. (प्रतिनिधी)