शहरं
Join us  
Trending Stories
1
Breaking: पाकिस्तानकडून दिल्लीवर फतेह २ बॅलेस्टीक मिसाईल हल्ल्याचा प्रयत्न; हरियाणाच्या सिरसामध्ये हवेतच नष्ट करण्यात यश
2
India Pakistan Tension Update: भारताने पाकिस्तानाच्या 'या' हवाई तळांवर डागल्या ६ बॅलेस्टिक मिसाईल्स, मोठे स्फोट
3
आजचे राशीभविष्य, १० मे २०२५: अनेक क्षेत्रात यश व कीर्ती लाभेल, आर्थिक लाभ होईल
4
१४ मे पर्यंत ३२ विमानतळ बंद; पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान भारताचा मोठा निर्णय
5
पाकिस्तानवर काऊंटर अ‍ॅटॅक सुरू! रावळपिंडी सह तीन एअरबेसवर हल्ला, इस्लामाबाद, लाहोरमध्ये मोठे स्फोट
6
संपादकीय: बीसीसीआयचे चुकलेच! खेळाडूंना दंडांवर काळ्या फिती बांधायला लावली, स्पर्धा रेटली...
7
प्रवासी विमानांना ढाल बनवतोय पाक; कर्नल सोफियांनी पुढे आणला पाकचा चेहरा
8
आकाशातून भारताचे हल्ले होत असतानाच पाकिस्तानात भूकंप; पाकिस्तानी जागच्याजागी हादरले...
9
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
10
महाराष्ट्रात अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द; प्रत्येक जिल्ह्यात ‘वॉररूम’
11
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
12
Operation Sindoor Live Updates: थोड्याच वेळात परराष्ट्र मंत्रालयाची पत्रकार परिषद; पहाटे ५:४५ वाजता ऑपरेशन सिंदूर बद्दल माहिती देणार
13
रक्तसाठा मुबलक ठेवा; आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर; तातडीची बैठक : सचिवांच्या आरोग्य विभागाला सूचना
14
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
15
पंतप्रधान नरेंद्र मोदींची सैन्य प्रमुखांसह अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
16
आयपीएल आठवडाभर स्थगित; बीसीसीआय : राष्ट्रहित सर्वांत महत्त्वाचे, नवे वेळापत्रक योग्य वेळी देणार
17
‘हॅलो, मुरली तुमचा कोण? अन् आईला भोवळ; शहीद नाईक यांचा ‘तो’ व्हिडीओ कॉल अखेरचा
18
सखे मी निघतो... परत या वाट पाहते; मेहंदीच्या हातांची ‘सिंदूर’ला पाठवणी
19
भारताचा संयम, पाकचा पर्यायांवर विचार; संघर्ष थांबण्याची चिन्हे दिसत आहेत का?
20
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान

आक्षेपार्ह मजकूरप्रकरणी पोलिसांत तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 04:08 IST

आरक्षण व इतर मागण्यांबाबत मराठा समाजातर्फे बुधवारी शांततेच्या मार्गाने मुंबईतील आझाद मैदानावर मूकमोर्चा पार पडला असतानाच, दुसरीकडे मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह मजकूर सोशल मीडियावर टाकल्याप्रकरणी एका तरु णीविरोधात येथील महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रारीचे निवेदन देण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : आरक्षण व इतर मागण्यांबाबत मराठा समाजातर्फे बुधवारी शांततेच्या मार्गाने मुंबईतील आझाद मैदानावर मूकमोर्चा पार पडला असतानाच, दुसरीकडे मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह मजकूर सोशल मीडियावर टाकल्याप्रकरणी एका तरु णीविरोधात येथील महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रारीचे निवेदन देण्यात आले आहे.संबंधित तरु णी डोंबिवलीची असून, आरक्षणासंदर्भात तिने आक्षेपार्ह मजकूर ‘फेसबुक’वर टाकला आहे. याची माहिती मिळताच, कल्याणच्या शिवनिष्ठ तरु ण मंडळाचे अध्यक्ष आकाश शीतकर आणि मराठा समाजातील तरु णांनी याप्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रारींचे निवेदन दिले.शांततेच्या मार्गाने प्रत्येक समाजाला मागण्या मांडण्याचा अधिकार आहे, तरी कोणी कोणत्याही समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणे चुकीचे आहे, अशा व्यक्तींच्या या खोडसाळपणाची पोलिसांनी गांभीर्याने दखल घ्यावी, अशी आमची मागणी असल्याचे शीतकर म्हणाले.