शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

पेन्शनर संघटनेच्या वर्धापनदिनी स्पर्धा

By admin | Updated: February 15, 2017 04:38 IST

केंद्र सरकारमधून निवृत्त झालेल्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या संघटनेचा दहावा स्थापना दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

अंबरनाथ : केंद्र सरकारमधून निवृत्त झालेल्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या संघटनेचा दहावा स्थापना दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी संघटनेतील सदस्यांच्या कुटुंबीयांसाठी विविध स्पर्धा घेण्यात आाल्या. तसेच संघटनेच्या सदस्यांनी मनोरंजनाचे कार्यक्रम करत या कार्यक्रमाची रंजकता वाढवली.अंबरनाथमध्ये सेंट्रल गव्हर्न्मेंट पेन्शनर असोसिएशनच्या पुढाकाराने हा कार्यक्रम आयोजित केला होता. सीजीएस रुग्णालयाच्या मैदानावर तो पार पडला. अंबरनाथ आयुध निर्माण कारखान्यातून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचा या संघटनेत मोठ्या प्रमाणात सहभाग आहे. या ज्येष्ठांनी एकत्रित येऊन या संघटनेची स्थापना करुन ज्येष्ठांसाठी उपक्रम राबविण्यास सुरूवात केली. या उपक्रमाचाच एक भाग म्हणून संघटनेच्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम, ज्येष्ठांसाठी विविध स्पर्धा आणि स्रेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतील विजेत्यांना नगरसेवक प्रदीप पाटील यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. (प्रतिनिधी)