शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

चला, आजपासून चिऊताई मोजू या!

By admin | Updated: March 18, 2017 03:53 IST

एक चिमणी आली, दाणा घेऊन गेली... अशा बडबडगीतांपासून चिमणीच्या अस्तित्वाने व्यापलेल्या आपल्या परिसरात शनिवारपासून तीन दिवस चिमण्यांची गणना केली

ठाणे : एक चिमणी आली, दाणा घेऊन गेली... अशा बडबडगीतांपासून चिमणीच्या अस्तित्वाने व्यापलेल्या आपल्या परिसरात शनिवारपासून तीन दिवस चिमण्यांची गणना केली जाणार आहे. चिमण्यांची संख्या मोजतामोजता त्यांच्या प्रजातींच्या अभ्यासासाठीही ही गणना महत्वाची आहे. २० मार्चला जागतिक चिमणी दिवस आहे. त्यानिमित्त ही गणना केली जाणार आहे.चिमण्या वाचवण्यासाठी गेली सात वर्षे सुरू असलेल्या मोहिमेचा भाग म्हणून हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. त्यात कोणताही पक्षीप्रेमी सहभागी होऊ शकतो.भारतात चिमण्याबद्दल फारशी सांख्यिकी उपलब्ध नाही. वेगवेगळ््या सामाजिक संस्थांनी आजवर ती गोळा केली. ती ताडून पाहण्यासाठी १८ ते २० मार्च या काळात रोज साधारण १५ मिनिटे चिमण्यांचे निरीक्षण करावे लागेल. तेवढ्या काळात त्या परिसरात साधारण किती चिमण्या आल्या, याची नोंद ठेवावी लागेल. त्या आधारे चिमण्यांची संख्या, त्यांचा वावर याचा अभ्यास केला जाईल. या मोहिमेत कोणीही सहभागी होऊ शकतो. त्यासाठी त्यांना साईटवर जाऊन नोंद करावी लागेल आणि तीन दिवस १५-१५ मिनिटे निरीक्षण करत चिमण्यांची संख्या मोजावी लागेल. (प्रतिनिधी)अभ्यासासाठी फायदा24 जगभरात चिमण्यांच्या साधारण जाती आहेत. त्यांचा यानिमित्ताने अभ्यास होईल.भारतातील चिमण्यांच्या संख्येबद्दलचा तपशील यानिमित्ताने गोळा होईल. त्याचा पुढील अभ्यासासाठी फायदा होईल.परदेशांत खूप आधीपासून ही मोहीम सुरू असल्याने त्यांच्याकडे पक्षी गणनेतील चिमण्यांचा तपशील उपलब्ध आहे. भारतात तेवढी आकडेवारी उपलब्ध नाही.मोजणीत कसे व्हाल सहभागी?चिमण्याच्या मोजणीत सहभागी होण्यासाठी आधी तुमच्या परिसरासह तुमची नोंदणी करायची.या मोहिमेचा तपशील, ती का आवश्यक आहे, याची माहिती worldsparrowday.org या वेबसाईटवर उपलब्ध आहे.आपल्या परिसरात साधारण १५ मिनिटांत किती चिमण्या आल्या ते पाहायचे आणि ती माहिती गोळा करायची. आपली ही निरीक्षणे  www.ebird.org/india  या साईटवर जाऊन नोंदवायची.