शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

महाविद्यालय परिसर झाले ‘व्हॅलेंटाइन’मय

By admin | Updated: February 15, 2017 04:31 IST

लाल रंगाचे हृदयाच्या आकाराचे फुगे, चॉकलेट्स, प्रेमाचे प्रतिक असलेले गुलाब तसेच भेटवस्तू देत अनेक तरुण-तरुणींनी मंगळवारी व्हॅलेंटाइन डे

डोंबिवली : लाल रंगाचे हृदयाच्या आकाराचे फुगे, चॉकलेट्स, प्रेमाचे प्रतिक असलेले गुलाब तसेच भेटवस्तू देत अनेक तरुण-तरुणींनी मंगळवारी व्हॅलेंटाइन डे अविस्मरणीय केला. एकमेकांसोबत वेळ घालवण्यासाठी अनेकांनी चित्रपटगृहे, हॉटेल्स, कॉफी शॉपकडे आपला मोर्चा वळवला. तर अनेक जण कॉलेजबाहेरील कट्ट्यावर रेंगाळले. तर सायंकाळी काही तरुणांनी त्यांच्या हक्काच्या फडके रोडवर हा दिवस साजरा केला. प्रेमाचा संत व्हॅलेंटाइन. त्याचा नावाने प्रेम दिवस जगभरात साजरा केला जातो. या दिवसाची तरुणाई चातकाप्रमाणे वाट पाहते. व्हॅलेंटाइन डे साजरा करण्यासाठी दोन दिवसांपासून मित्र-मैत्रिणींच्या ग्रुप्समध्ये विविध बेत आखले जात होते. कॉलेजमध्ये व्हॅलेंटाइन डे साजरा करण्यास मनाई असल्याने तरुणाईने कॉलेजबाहेर एकमेकांना व्हॅलेंटाइन डेच्या शुभेच्छा दिल्या. अनेक तरुण-तरुणींनी कॉलेज बंक केले. त्यांची पावले हॉटेल्स, कॉफी कॅफे, पिझ्झा हाउसकडे वळली. कॉफी कॅफेत कॉफी व चॉकलेट प्लेवरची लज्जत चाखत प्रेमाचा आनंद घेतला. काहींची कोल्ड तर काहींची फिल्टर कॉफीला पसंती होती. (प्रतिनिधी)