शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

युवकांनी केली माहुली किल्ल्यावर स्वच्छता

By admin | Updated: May 24, 2017 01:04 IST

ठाण्यासह राज्यातील विविध भागांतून आलेल्या युवकांनी किल्ल्यावर पायी आणि शिवाजी महाराजांचा जयजयकार

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : ठाण्यासह राज्यातील विविध भागांतून आलेल्या युवकांनी किल्ल्यावर पायी आणि शिवाजी महाराजांचा जयजयकार करत जात हातात झाडू घेऊन माहुली किल्ला स्वच्छ केला. सह्याद्री प्रतिष्ठान, ठाणे जिल्हा युवा क्रीडा प्रतिष्ठान आणि ठाणे जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने ही माहुली किल्ला स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.आसनगाव स्थानकापासून काही अंतरावर आणि सुमारे २८१५ फूट उंचीवर असलेल्या या माहुली किल्ला स्वच्छता मोहिमेत राज्यातील विविध ठिकाणांहून आलेले युवक सहभागी झाले होते. तरुणांबरोबरच तरुणीही या मोहिमेत मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. मोहिमेत सहभागी युवकांनी किल्ल्याचा महादरवाजा येथील परिसर स्वच्छ केला. किल्ल्यावर पाण्याचे जे कुंड होते, तेही सर्व स्वच्छ करून इतरत्र पडलेल्या प्लास्टिक आणि काचेच्या बाटल्यांचा कचरा स्वच्छ केला. त्यानंतर, जय जय महाराष्ट्र माझा, हे गीत सर्वांनी एकत्रितपणे सादर करून स्वच्छता मोहिमेची सांगता करण्यात आली. या मोहिमेमध्ये ठाणे जिल्हा युवा क्र ीडा प्रतिष्ठानचे अमित मोकाशी, रोशन कदम, स्वप्नील लेंडे, योगेश बोरसे, मोनाली मोरे, मानसी मोरे, मनीष मोरे, तेजस पवार, सुधाकर पतंगराव, सुनीत सकपाळ, ऋ षिकेश चव्हाण, निखिल मोकाशी, स्वप्नील पाटील, तेजस पवार हे युवक सहभागी झाले होते.