शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

उल्हासनगरात गार्डनची आमदार आयलानी व कर्मचाऱ्यांकडून सफाई

By सदानंद नाईक | Updated: October 13, 2022 17:15 IST

Ulhasnagar News: कॅम्प नं-३ येथील सपना गार्डनच्या साफसफाई अभियानात आमदार कुमार आयलानी, भाजप अध्यक्ष जमनुदास पुरस्वानी यांच्यासह उपायुक्त अशोक नाईकवाडे, सफाई कामगार आदींनी सहभाग नोंदविला.

- सदानंद नाईक उल्हासनगर : कॅम्प नं-३ येथील सपना गार्डनच्या साफसफाई अभियानात आमदार कुमार आयलानी, भाजप अध्यक्ष जमनुदास पुरस्वानी यांच्यासह उपायुक्त अशोक नाईकवाडे, सफाई कामगार आदींनी सहभाग नोंदविला. प्रत्येक प्रभाग समिती मधील एका गार्डनची सफाई आठवड्याला करण्यात येणार असून गुरवारी ४ गार्डनची सफाई करण्यात आल्याची माहिती उपायुक्त नाईकवाडे यांनी दिली. 

उल्हासनगर महापालिका उद्यानाची संख्या ६६ पेक्षा जास्त असून त्यांची दुरावस्था झाली. पावसाळा अंतिम टप्प्यात असून दिवाळीच्या सुट्टयात मुलांना खेळण्यासाठी मैदान व उद्यान उपलब्ध करून देण्यासाठी उद्यान सफाईची मोहीम महापालिका राबविणार आहे. त्यासाठी सफाई कामगारांच्या एका पथकाची स्थापना केली. कामगारांचे पथका सोबत स्थानिक राजकीय पक्षाचे पदाधिकारी, नेते, माजी नगरसेवक सहभागी होण्याचे आवाहन उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी केली. गुरवारी प्रत्येक प्रभाग समिती मधील एका उद्यानाची सफाई करण्यात आली आहे. 

कॅम्प नं-३ येथील सपना गार्डन साफसफाई अभियानात आमदार कुमार आयलानी, भाजप शहरजिल्हाध्यक्ष जमनुदास पुरस्वानी, माजी नगरसेवक, पक्षाचे पदाधिकारी सहभागी झाले होते. सपना गार्डन, गोलमैदान, नेताजी गार्डन, लालसाई गार्डन अश्या चार गार्डनची सफाई करण्यात आली असून पुढील आठवड्यात पुन्हा चार गार्डनची सफाई मारून त्यांची निघा राखून त्यांचे सुशोभीकरण करण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त अजीज शेख यांनी दिली.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर