शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
2
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
5
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
6
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
7
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
8
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
9
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
10
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
11
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
12
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
13
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
14
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
15
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
16
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
17
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
18
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
20
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही

भाईंदरच्या उत्तन येथे बस चालक आणि रिक्षा चालकात मारामारी

By धीरज परब | Updated: June 2, 2024 20:44 IST

मीरारोड - भाईंदरच्या उत्तन भागात बस आणि रिक्षा चालक यांच्यातील मारामारी प्रकरणी उत्तन सागरी पोलीस ठाण्यात परस्पर एकमेकां विरुद्ध ...

मीरारोड - भाईंदरच्या उत्तन भागात बस आणि रिक्षा चालक यांच्यातील मारामारी प्रकरणी उत्तन सागरी पोलीस ठाण्यात परस्पर एकमेकां विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत . 

मीरा भाईंदर महापालिकेच्या परिवहन सेवेतील बस चालक  इमरान निजाम खान ( वय ३३ वर्षे ) यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार उत्तन वरून भाईंदर दिशेने बस चालवत असताना उत्तन वरचा नाका येथे रस्त्यात दोन रिक्षा उभ्या होत्या आणि दोन्ही रिक्षा चालक एकमेकांशी बोलत होते. हॉर्न वाजवून त्यांनी रिक्षा बाजूला घेतली नाही त्यामुळे बस थोडीशी पुढे घेतली असता रिक्षाच्या मडगार्डला लागले.  त्याचा राग घेऊन रिक्षा चालकांनी खान यांना शिवीगाळ करत ठोशाबुक्क्यांनी मारहाण केली. एकाने त्याच्या कडील स्टीलच्या डब्याने डोक्यात मारले तर दुसऱ्याने गळ्यावर ठोशाने मारहाण केली.  त्यावेळी जमलेल्या लोकांनी त्या रिक्षा चालकांना मारहाण करत खान याची सुटका केली . जखमी खान यांना भाईंदरच्या पंडित भीमसेन जोशी सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले गेले . इमरानच्या फिर्यादीवरून पोलिसांनी १ जून रोजी दोन रिक्षावाल्यांवर गुन्हा दाखल केला आहे. 

तर दीपक ज्ञानोजी लहाने ( वय २९ वर्ष ) हे रिक्षा चालकयांच्या फिर्यादी नुसार , ते दुपारी रिक्षा मध्ये प्रवासी घेऊन भाईंदर बाजूकडे जात असताना वरचा नाका येथील व्यायाम शाळेसमोर रस्त्याचे काम चालू असल्याने समोरची गाडी अचानक थांबली .  लहाने यांनी रिक्षा सुद्धा रस्त्याच्या बाजूला थांबवली असता मागून पालिकेच्या बसचालकाने मागून रिक्षाला बसचा धक्का  दिला . लहाने हे विचारणा करण्यास गेले असता बसा चालकाने शिवीगाळ करत बस मधील लाकडी दांड्याने मारहाण केली . तेव्हा पंगा लिहलेला रिक्षावाला याने देखील लहाने यांना रॉड ने मारहाण केली . भांडण सोडविण्यास रिक्षातील प्रवासी गेले असता त्यांना सुद्धा ठोशाबुक्क्याने मारले . गर्दीतील ७ ते ८ जणांनी सुद्धा मारहाण केली . ३१ मे च्या रात्री उत्तन पोलसांनी बस चालक व पंगा रिक्षावाला , ७ ते ८ अन्य यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे . 

टॅग्स :mira roadमीरा रोड