शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

उल्हासनगरात पाण्याचा फुगा मारल्याने हाणामारी

By सदानंद नाईक | Updated: March 7, 2023 17:04 IST

कॅम्प नं-३ सी ब्लॉक येथे नाष्टासाठी जात असलेल्या सागर गाबरीया व पवन आमिल यांना मोटरसायकलवरून जाणार्यांनी रविवारी रात्री १० वाजता पाण्याने भरलेला फुगा फेकून मारला.

उल्हासनगर : कॅम्प नं-३ सी ब्लॉक येथे नाष्टासाठी जात असलेल्या सागर गाबरीया व पवन आमिल यांना मोटरसायकलवरून जाणाऱ्यांनी रविवारी रात्री १० वाजता पाण्याने भरलेला फुगा फेकून मारला. याचा जाब विचारल्याने विपीन भाटिया व राकेश मिश्रा यांनी शिवीगाळ करून लोखंडी कड्यानेसागर व पवन याना मारून जखमी केले. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

उल्हासनगर कॅम्प नं-३ सी ब्लॉक येथे रविवारी रात्री १० ,वाजता सागर नागचंद गाबरीया हा मित्र पवन आमिल याच्या सोबत नाष्टा करण्यासाठी जात होता. यावेळी मोटरसायकलवरून जाणाऱ्या विपीन भाटिया व राकेश मिश्रा यांनी पाण्याने भरलेला फुगा होळी सणाचे निमित्त साधून फेकून मारला. याप्रकारचा सागर याला राग आल्याने, त्याने याबाबत जाब विचारला. जाब विचारल्याचा राग विपीन व राकेश यांना येऊन त्यांनी शिवीगाळ करून हातातील लोखंडी कडे अरुण जखमी केले. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात विपीन भाटिया व राकेश मिश्रा यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.