शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

एकतर्फी प्रेमातून तरूणीची आत्महत्या

By admin | Updated: May 10, 2017 00:14 IST

आपल्याच नात्यातील एका मुलाच्या एकतर्फी प्रेमाला कंटाळून शृनाली जाधव या २४ वर्षीय तरूणीने आत्महत्येचा प्रयत्न केला.

लोकमत न्यूज नेटवर्कबदलापूर : आपल्याच नात्यातील एका मुलाच्या एकतर्फी प्रेमाला कंटाळून शृनाली जाधव या २४ वर्षीय तरूणीने आत्महत्येचा प्रयत्न केला. गेली दोन दिवस तिची मृत्यूसोबत सुरु असलेली झुंज अखेर संपुष्टात आली. एकतर्फी प्रेम करुन आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल प्रीतम शेवाळे या तरुणाविरुद्ध बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. शृनाली आपल्या कुटुंबासह बदलापूर पूर्वेत राहत होती. तिचा मावसभाऊ प्रीतम तिच्यावर एकतर्फी प्रेम करीत होता. तो तिच्या घरी अनेकदा येत असे आणि फोनवरूनही लग्न करण्यासाठी शृनालीला दमदाटी करून मानसिक त्रास देत होता. या त्रासाला कंटाळून अखेर तिने १३ एप्रिल रोजी राहत्या घरी गळफास घेतला. तिला तत्काळ उल्हासनगरच्या खाजगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र तीन दिवसांनी १६ एप्रिलला तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासात ही बाब निष्पन्न झाली.