शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात नववर्ष स्वागतयात्रेत मुख्यमंत्री शिंदे यांची उपस्थिती

By प्रज्ञा म्हात्रे | Updated: March 22, 2023 17:13 IST

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील या स्वागत यात्रेत सहभागी झाले होते. मुख्यमंत्री झाल्यानंतर शिंदे यांची ही पहिली स्वागतयात्रा होती. 

ठाणे : रांगोळ्यांच्या पायघड्या, पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेल्या  सायकलप्रेमींची सायकल रॅली, ७५ चित्ररथांचा सहभाग, महिलांची बाईक रॅली, विविध सामाजिक संस्थांचे सादरीकरण, आरोग्याबरोबरच पर्यावरणाचा दिलेला संदेश, ढोल ताशांचा गजर, विद्यार्थ्यांचा सहभाग अशा उत्साहपूर्ण वातावरणात गुढीपाडव्यानिमित्त काढण्यात आलेली नववर्ष स्वागतयात्रा रंगली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील या स्वागत यात्रेत सहभागी झाले होते. मुख्यमंत्री झाल्यानंतर शिंदे यांची ही पहिली स्वागतयात्रा होती. 

तीन पेट्रोल पंप येथे क्रीडा भारतीचे एरियल सिल्कचे, सरस्वती क्रीडा संकुलचे जिमनॅस्टिकचे प्रात्यक्षिक, डॉ. पल्लवी नाईक यांच्या शिष्यांचे शिवतांडववर आधारित भरतनाट्यम, समतोल फाउंडेशनच्या मुलांचे बँड वादन, वीर गर्जना ढोल ताशा प्थक, डॉ. बेडेकर विद्या मंदिराच्या विद्यार्थ्यांचे लेझिम पथक आदी सादरीकरण पाहायला मिळाले.

चित्ररथांचा निकाल -प्रथम - क्रीडा भरती द्वितीय : विद्याभारती तृतीय : तेली समाज ( मिलेट्स ) मोरया ग्रुप सरस्वती क्रीडा संकुल ( जिमनॅस्टिक) 

परिणामकारक सादरीकरण प्रथम -भगिनी निवेदिता उष्कर्ष मंडळ द्वितीय - स्पॅरो फाउंडेशन तृतीय - हरे राम हरे कृष्ण ठामपा आरोग्य विभाग संस्कृत भारती 

विशेष पारितोषिक - ठाणे चॅरिटी कमिशनर, बार असोसिएशन,  ठाणे जिल्हा वकील संघ 

टॅग्स :gudhi padwaगुढीपाडवाEknath Shindeएकनाथ शिंदे