शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
11
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
12
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
13
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
14
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
15
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
16
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
17
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
18
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
19
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
20
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील आनंद मठात साजरा केला वर्षपूर्तीचा जल्लोष...

By अजित मांडके | Updated: June 30, 2023 19:19 IST

30 किलोचा केक कापून व्यक्त केला आंनद.

ठाके: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाण्यातील आनंद आश्रमात शिंदे-फडणवीस सरकारच्या वर्षपूर्ती निमित्त आनंद दिघे यांना अभिवादन केले. प्रथम त्यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून वंदन केले आणि नंतर आनंद दिघेंच्या प्रतिमेला अभिवादन केले. यावेळी आनंद आश्रमात शिवसैनिकांनी प्रचंड गर्दी केली होती.

नंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी सरकारने केलेल्या कामांचा पाढा वाचत हे सरकार अत्यंत मजबूत असून अधिक सक्षमपणे काम करत असल्याचे म्हटले. यावेळी त्यांनी विरोधकांनाही जोरदार टोले लगावला. यानंतर आनंद आश्रमाबाहेर लावण्यात आलेल्या स्टेजवर 30 किलोचा केक कापण्यात आला.

दरम्यान टेंभी नाक्यावर जल्लोष सुरू असतानाच देवेंद्र फडणवीसांनी व्हिडीओ कॉल करत त्यात सहभाग नोंदवला आणि आनंदात सहभागी झाले. मुख्यमंत्र्यांनीसुदधा त्यांना व्हिडीओ कॉल करून शुभेच्छा दिल्या. यावेळी आश्रमात शिवसेना भाजप युतीचा विजय असो आशा घोषणाबाजी करण्यात आली.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेShiv Senaशिवसेनाthaneठाणे