शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

ऑनलाईन औषध विक्रीला विरोध करणारा केमिस्टचा हल्लाबोल मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2019 20:32 IST

जनस्वास्थ धोक्यात आणणाऱ्या ई-फार्मसी औषध विक्री विरोधात आज ठाणे जिल्ह्यातील केमिस्ट बांधवांनी जिल्हाधिकारी व अन्न व औषध प्रशासन वर हल्लाबोल मोर्चा नेला.

डोंबिवली - जनस्वास्थ धोक्यात आणणाऱ्या ई-फार्मसी औषध विक्री विरोधात आज ठाणे जिल्ह्यातील केमिस्ट बांधवांनी जिल्हाधिकारी व अन्न व औषध प्रशासन वर हल्लाबोल मोर्चा नेला. या मोर्चात जिल्ह्यातील असंख्य केमिस्ट बांधवांनी सहभाग नोंदवीत प्रशासनाचे लक्ष केंद्रित केले होते. जिल्हाधिकारी नार्वेकर व अन्न व औषध प्रशासन सह आयुक्त विराज पौणिकर यांना जिल्हाध्यक्ष दिलीप देशमुख, सचिव विजय सुराणा, विलास जोशी, विनय खटाव, शमी शेख, जगदीश बिर्ला, बाळू नेहेते, नितीश भुसारी यांनी निवेदन सादर करून केमिस्टच्या भावना प्रशासन पर्यंत पोहोचविल्यात. मद्रास व दिल्ली हायकोर्टाने बेकायदेशीर ई-फार्मसी वर स्टे दिला असतांना त्याची अंमलबजावणी तात्काळ करण्याची विनंती करण्यात आली. प्रशासनाने देखील जनतेचे आरोग्य धोक्यात येऊ देणार नाही ई-फार्मसी ला कधीही सहकार्य केले जाणार नसल्याचे आस्वासन देण्यात आले.मोर्चात ठाणे, कल्याण, डोंबिवली, भिवंडी, कळवा, मुंब्रा, मीरा रोड, बदलापूर, उल्हासनगर परिसरातील पदाधिकारी व केमिस्ट बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.प्रशासनाने ऑनलाईन औषध विक्री विरोधात त्वरित कारवाई केली नाही तर भविष्यात अखिल भारतीय विक्रेता संघ अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन तीव्र स्वरूपात करण्यात येईल असे अध्यक्ष दिलीप देशमुख व सचिव विजय सुराणा यांनी शेवटी सांगितले.

टॅग्स :dombivaliडोंबिवली