शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

फसवणूक करणाऱ्या त्रिकुटाला बेड्या, ‘एटीएम’वर लोकांना गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2020 00:09 IST

एटीएममध्ये आलेल्या नागरिकांना मदतीच्या बहाण्याने त्यांच्या एटीएमकार्डची चोरी करून त्याद्वारे पैसे काढून फसवणूक करणा-या त्रिकुटाच्या मुसक्या आवळण्यात कोनगाव पोलिसांना गुरुवारी यश आले.

भिवंडी : कोनगाव ग्रामपंचायत क्षेत्रातील एटीएममध्ये आलेल्या नागरिकांना मदतीच्या बहाण्याने त्यांच्या एटीएमकार्डची चोरी करून त्याद्वारे पैसे काढून फसवणूक करणा-या त्रिकुटाच्या मुसक्या आवळण्यात कोनगाव पोलिसांना गुरुवारी यश आले.२४ जून रोजी कोनगाव येथील युनियन बँकेच्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी आलेल्या व्यक्तीची फसवणूक करत आपल्याकडील बनावट एटीएमकार्ड त्या व्यक्तीस देऊन त्याच्या एटीएमकार्डातून २५ हजार काढल्याचा गुन्हा दाखल झाला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अभिजित पाटील यांच्या पथकाने ठिकठिकाणी सापळा लावला. एटीएममधून पैसे काढून फसवणूक करणारे तिघे कोनगाव येथे येणार असल्याची माहिती मिळाल्यावर तिघांना ताब्यात घेतले. त्यांची अंगझडती घेऊन चौकशी केली असता त्यांनी २४ जून रोजी २५ हजार रुपये काढल्याचे कबूल केले.१० जून रोजी युनियन बँकेच्या एटीएममधून ६९ हजार काढल्याची कबुली दिली. या त्रिकुटाकडून ४७ हजार रोख, दोन मोबाइल व दुचाकी असा १ लाख ३९ हजारांचा ऐवज जप्त केला आहे.