शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

मरवडा समुद्रकिनारी काव्य संमेलन उत्साहात

By admin | Updated: May 5, 2017 05:27 IST

‘मी घडताना’ या काव्य संग्रहाचे प्रकाशन आणि राज्यस्तरीय काव्य संमेलन रविवारी मरवडा समुद्रकिनारी उत्साहात झाले. त्यात

बोर्डी : ‘मी घडताना’ या काव्य संग्रहाचे प्रकाशन आणि राज्यस्तरीय काव्य संमेलन रविवारी मरवडा समुद्रकिनारी उत्साहात झाले. त्यात राज्यभरातील कवी सहभागी झाले होते.शतकीय परंपरा लाभलेल्या मत्स्यमाता मंदिराच्या आवारात कवीवर्य कुसुमाग्रजांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्र माला प्रारंभ झाला. या वेळी चित्रपट निर्माते प्रवीण जावळे, कोकण मराठी साहित्य परिषदेचे जिल्हा कार्यवाह सायमन मार्टिन, जिल्हाध्यक्ष नंदन पाटील, जिल्हा प्रतिनिधी प्रवीण दवणे, ज्येष्ठ कवी जनार्दन पाटील, प्राचार्या आशा वर्तक, सरपंच राजश्री कोल, उपवन संरक्षक लडकत आदी मान्यवर उपस्थित होते.सुपेह विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी स्वागतगीताने प्रमुख पाहुणे, कवी आणि रसिकांचे स्वागत केले. स्वागताध्यक्ष अजित माच्छी यांनी मी घडताना या काव्य संग्रहाच्या लेखिका वीणा माच्छी यांचा जीवन प्रवाह उलगडला. कवयित्रीने काव्यक्षेत्रातील कार्य मनोगतातून व्यक्त करून कृतज्ञता व्यक्त केली. संत गाडगेबाबांचे नातू दीपक सपकाळ यांनी यवतमाळहून हजेरी लावली. साडेतीनहजार शॉर्ट फिल्म मधून क्षितिज क्रिएटर शॉर्ट फिल्मच्या ‘विथ द पीपल’ची कहाणी प्रमुख पाहुणे प्रवीण जावळे यांनी विशद करून उदयोन्मुख कलावंतांना संधी देऊ असे सांगितले. पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे अध्यक्ष कवी प्रवीण दवणे आणि राज्यस्तरीय काव्य संमेलनाध्यक्ष प्राचार्या आशा वर्तक यांनी भाषणातून साहित्यिक विचार मांडले. (वार्ताहर)