शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

CBSE Board 10th Result 2021 : मुंबई संघातील क्रिकेटपटू व ठाण्यातील श्री माँ स्कूलमधील महेक पोकरला दहावीत ९० टक्के मार्क्स!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2021 15:49 IST

ठाणे -  सीबीएसई(CBSE) बोर्डाच्या दहावीचा निकाल अखेर जाहीर झाला आहे. बोर्डाने अधिकृत वेबसाईटवरून निकालाची घोषणा केली आहे

- विशाल हळदे

ठाणे -  सीबीएसई(CBSE) बोर्डाच्या दहावीचा निकाल अखेर जाहीर झाला आहे. बोर्डाने अधिकृत वेबसाईटवरून निकालाची घोषणा केली आहे. या वर्षी दहावीत एकूण ९९.०४ टक्के विद्यार्थी यशस्वी झाले आहेत. दहावीच्या परीक्षेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी cbseresults.nic.in वर जाऊन निकाल पाहू शकता. बोर्डाने निकालाच्या घोषणेसोबतच अधिकृत वेबसाईटही चालू केली आहे. ठाण्यातील घोड़बंदर रोड वरील पातली पाड़ा येथे असणाऱ्या श्री माँ स्कूलमधील कुमारी महेक पोकरने आज लागलेल्या 10 विच्या CBSC बोर्डाच्या परीक्षेत  ९० टक्के मार्क्स मिळवले. 

महेक पोखर ही श्रीं माँ स्कुल ची क्रिकेट खेळाडू आहे . 2019 मधे आसाम येथे झालेल्या 19 वर्षा खालील मुंबई संघाचे प्रतिनिधित्व केले. महेक ला क्रिकेट मधेच आपले करिअर करायचे आहे. महेक चे क्रिकेट कोच दर्शन सर , प्रतिष सर , जयेश सर यानी सरावा दरम्यान खुप मेहनत घेतली असे तिने सांगितले , महेकला फिटनेस कोच अजित कुलकर्णी, शाळे मधून शाळेचे सचिव राजन आयंगर सरांचे तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका चित्रा अय्यर यांचे देखील मोलाचे सहकार्य आहे असे तिने लोकमत शी बोलताना सांगितले

टॅग्स :CBSE Examसीबीएसई परीक्षाthaneठाणे