शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

गाड्यांच्या बॅटऱ्या चोरणाऱ्यांना अटक

By admin | Updated: May 2, 2017 02:36 IST

गाड्यांच्या बॅटऱ्या चोरणाऱ्या त्रिकुटासह त्यांच्याकडून कमी किमतीत त्या विकत घेणाऱ्या ठाण्यातील एका व्यावसायिकास वागळे

ठाणे : गाड्यांच्या बॅटऱ्या चोरणाऱ्या त्रिकुटासह त्यांच्याकडून कमी किमतीत त्या विकत घेणाऱ्या ठाण्यातील एका व्यावसायिकास वागळे इस्टेट पोलिसांनी बुधवारी अटक केली.वागळे इस्टेट भागातील लालबहादूर शास्त्री रोडवर उभ्या केलेल्या चार गाड्यांच्या बॅटऱ्या २० एप्रिल रोजी रात्री चोरी झाल्या होत्या. किसननगरातील अब्दुल रहेमान अताउल्ला शेख, नामदेव मोरे, अनिल शेळके आणि चंद्रकांत बरे यांनी एकाच ठिकाणी उभ्या केलेल्या गाड्यांमधून ही चोरी झाली होती. टाटा टेम्पोमधून अ‍ॅमेरॉन कंपनीच्या प्रत्येकी ७ हजार रुपयांच्या बॅटऱ्यांची चोरी झाल्याचे त्यांना दुसऱ्या दिवशी सकाळी समजले. वागळे इस्टेट पोलिसांनी तपास करून याप्रकरणी रंगबहादूर यादव, घनश्याम चौधरी आणि अश्वनी गौड यांना अटक केली. आरोपींची चौकशी केली असता त्यांनी या बॅटऱ्या गुलाब सिंह याला कमी किमतीत विकल्याची माहिती समोर आली. त्यानुसार, चोरीचा माल विकत घेतल्याप्रकरणी गुलाब सिंह यालाही पोलिसांनी अटक केली. आरोपींकडून अ‍ॅमेरॉन कंपनीच्या चोरीच्या चारही बॅटऱ्या जप्त करण्यात आल्या आहेत. आरोपींच्या चौकशीतून बॅटरीचोरीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वागळे इस्टेट पोलिसांनी व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)