शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

‘शाम ए पाकिस्तान’ रद्द करा !

By admin | Updated: August 30, 2015 23:31 IST

दिल्ली येथे ‘एक शाम पाकिस्तान के नाम’ व कव्वाली कार्यक्रम ‘शाम ए पाकिस्तान’ हे प्रदर्शन अनुक्रमे १० व ११,१२ सप्टेंबर रोजी पार पडणार आहे. पण पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी

ठाणे : दिल्ली येथे ‘एक शाम पाकिस्तान के नाम’ व कव्वाली कार्यक्रम ‘शाम ए पाकिस्तान’ हे प्रदर्शन अनुक्रमे १० व ११,१२ सप्टेंबर रोजी पार पडणार आहे. पण पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारत सरकारने हे कार्यक्रम घेवू नये यासाठी राष्ट्रीय हिंदू आंदोलन अंतर्गत हिंदू जनजागृती समितीसह अन्यही हिंदू संघटनानी एकत्र येऊन ठाणे रेल्व स्टेशन बाहेर सायंकाळी निदर्शने करून प्रखर विरोध दर्शविला आहे.दाऊदसारख्या आतंकवाद्याला आश्रय देऊन आतंकवाद्याना पाठिंबा देणाऱ्या पाकिस्तानी कलाकारांचा कव्वालीचा कार्यक्रम व पाकिस्तानी कारागिरांच्या कलाकुसरीचे प्रदर्शन केंद्राच्या वाणिज्य मंत्रालयाने घेऊ नये, ते रद्द करण्याचे फर्मान काढावे आणि पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी कठोर पावले उचलावी आदी मागण्यांसाठी हिंदू संघटनानी ठाण्यात सायंकाळी तीव्र आंदोलन केले. यामध्ये हिंदू जनजागृती समितीसह शिव प्रतिष्ठान, स्वाभिमान प्रतिष्ठाण, बजरंग दल, हिंदू महासभा, शिवसेना आणि सनातन प्रभात आदी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी या आंदोलनात सहभाग घेतल्याचे हिंदू जनजागृती समितीचे प्रसन्न ढगे यांनी सांगितले. या वेळी जोरदार नारेबाजीही करण्यात आली.(प्रतिनिधी)