शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
2
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
3
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
4
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’
5
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
6
मी अजूनही ठाकरेंसोबत; तेजस्वी घोसाळकरांचे स्पष्टीकरण, राजकीय वळण न देण्याचे केले आवाहन 
7
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
8
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
9
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
10
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
11
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
12
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
13
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
14
लेख: पूल कोसळला, रेल्वेतून पडून मृत्यू... जे जबाबदार, तेच बेजबाबदार म्हणून या आपत्ती
15
विशेष लेख: कुंभमेळ्याचं नवं स्टेटस! येणार ‘रील’वाली गर्दी
16
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
17
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 
18
लेख: आषाढी पायी वारी :विज्ञाननिष्ठ उत्सव
19
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
20
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 

तिघांसह बस अटेंडंटला कोठडी

By admin | Updated: December 4, 2015 00:27 IST

मीरा रोडच्या एका शाळेत ४ थीच्या विद्यार्थिनीच्या केलेल्या लैंगिक शोषणप्रकरणी अटक असलेल्या तिघाही शिक्षकांसह शाळेच्या महिला बस अटेंडंटला ठाणे

मीरा रोड : मीरा रोडच्या एका शाळेत ४ थीच्या विद्यार्थिनीच्या केलेल्या लैंगिक शोषणप्रकरणी अटक असलेल्या तिघाही शिक्षकांसह शाळेच्या महिला बस अटेंडंटला ठाणे न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या विद्यार्थिनीवर शाळेतच वर्षभरापासून लैंगिक अत्याचार झाल्याचा गुन्हा सोमवार, २३ नोव्हेंबर रोजी मीरा रोड पोलीस ठाण्यात दाखल होताच पालघर, वाणगाव व डहाणू भागातून शाळेत पीटी शिकवणाऱ्या ४६ वर्षीय तर चित्रकलेच्या २७ व २३ वर्षीय अशा तिघा शिक्षकांना अटक केली होती. दोन दिवसांनी शाळेच्या ४९ वर्षीय महिला बस अटेंडंटला अटक केली गेली. चौघाही आरोपींना आधी २८ नोव्हेंबरपर्यंत, नंतर १ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी वाढवून मिळाली होती. तर, शाळा व्यवस्थापनाने चौघाही आरोपींना सेवेतून निलंबित करून मुख्याध्यापिकेस हटवले आहे. घटनेचे गांभीर्य व पालकांच्या दबावानंतर शाळेने सुरक्षितता आदींसह आवश्यक उपाययोजना करण्याचे लेखी आश्वासन दिले आहे. या प्रकरणी मध्यंतरी पालकांनी शाळेवर मोर्चाही काढला होता. (प्रतिनिधी)