शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

मीरारोडमध्ये १६ लाख ४० हजारांची घरफोडी; नयानगर पोलीस स्थानकांत गुन्हा दाखल

By धीरज परब | Updated: October 19, 2023 17:13 IST

लॉकरमधील ११ लाख ५० हजार रुपयांची रोख रक्कम आणि ४ लाख ९० हजारांचे सोन्याचे दागिने चोरी प्रकरणी नया नगर पोलिसांनी बुधवारी गुन्हा दाखल केला आहे.

मीरारोड - मीरारोडच्या नया नगर भागात एका व्यापाऱ्याचे घर फोडून १६ लाख ४० हजारांचा ऐवज चोरण्यात आला.  नया नगर , मासा रोड वरील कमर अपार्टमेंट मध्ये मोहम्मद कलीम मोहम्मद युसूफ शेख ( ३० ) हे कपडा व्यापारी राहतात . १७ रोजी दुपारी २ वाजता ते बाहेर गेले व १८ रोजी मध्यरात्री १ च्या सुमारास घरी परतले असता घराच्या दाराचा कडी कोयंडा तोडण्यात आला होता. घरात पहिले असता लोखंडी कपाटातील लॉकरचे हॅन्डल तोडून लॉकरमधील ऐवज चोरीला गेला होता. 

लॉकरमधील ११ लाख ५० हजार रुपयांची रोख रक्कम आणि ४ लाख ९० हजारांचे सोन्याचे दागिने चोरी प्रकरणी नया नगर पोलिसांनी बुधवारी गुन्हा दाखल केला आहे. घरफोडीचे गांभीर्य पाहता उपायुक्त जयंत बजबळे , सहायक आयुक्त उमेश माने - पाटील , वरिष्ठ निरीक्षक विलास सुपे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करत आढावा घेतला . त्यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक हरिभाऊ भोसले तपास करत आहेत.

टॅग्स :Robberyचोरीulhasnagarउल्हासनगर