शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

लाचलुचपतच्या तोतया अधिकाऱ्यांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 06:19 IST

व्यापाऱ्याकडे मागितली एक लाखांची खंडणी

कुमार बडदेलोकमत न्यूज नेटवर्कमुंब्रा : गुन्हा दाखल न करण्यासाठी व्यापाऱ्याकडे एक लाखांची खंडणी मागितलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या दोन तोतया अधिकाऱ्यांना मुंब्रा पोलिसांनी अटक केली. अलमदर पुन्जा (३०, रा. जैनबिय काॅम्प्लेक्स, राॅयल गार्डन, कौसा, मुंब्रा) आणि जयेश सोनावणे (३१, रा. भोईर चाळ, दत्तवाडी, मुंब्रा) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.आरोपींनी कौसा भागातील सिमला पार्क परिसरातील मिनार रेसिडेन्सीमध्ये राहत असलेल्या मुबशीर शेख यांच्या रशीद कम्पाउंड येथील हशमत चौकात असलेल्या सुपारी विक्रीच्या दुकानात शनिवारी रात्री जाऊन आपण नवी मुंबईतील लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील अधिकारी असल्याचे शेख यांना सांगितले. तुमच्या दुकानामध्ये गुटख्याची विक्री होत असल्यामुळे तुमच्यावर गुन्हा दाखल करण्यात येत असून, तो करण्यात येऊ नये, असे वाटत असेल तर एक लाख रुपये द्या, अशी मागणी त्यांनी केली. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी त्वरित दुकानात जाऊन दोघांना अटक केली. अंगझडतीमध्ये त्यांच्याकडे बृहन्मुंबई महापालिकेच्या स्वच्छता आणि आरोग्य विभागाचे तसेच नॅशनल सिक्युरिटी आणि करप्शन क्राइम प्रिव्हेंटिव्ह ब्रिगेडची बोगस ओळखपत्रे आढळून आली. पोलिसांनी ती ताब्यात घेतली आहेत.