शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

नगरसेवकाच्या नावाने लाच

By admin | Updated: May 4, 2017 05:37 IST

वसई विरार महापालिकेच्या एका नगरसेवकाच्या नावाने दोन लाख रु पयांच्या लाचेची मागणी केल्याचे प्रकरण उघडकीस

विरार : वसई विरार महापालिकेच्या एका नगरसेवकाच्या नावाने दोन लाख रु पयांच्या लाचेची मागणी केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. याबाबत तक्र ार आल्यानंतर ठाण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभागाने या इमसाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मात्र त्याच्याशी नगरसेवकाचा थेट संबंध आढळून आलेला नाही. तक्रारदार वसईतील बिल्डर असून त्यांनी इमारती मध्ये दुरूस्तीचे काम हाती घेतले होते. या कामावर कारवाई करू नये यासाठी वसई विरार महापालिकेतील एका नगरसेवकाच्या नावाने आरोपी जितेंद्र वेंगुर्लेकर (४२) याने दोन लाख रु पयांची लाच मागितली होती. याबाबत तक्रारदाराने ठाण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी फिर्यादी आणि आरोपी यांच्यातील संभाषण ध्वनीमुद्रीत केल्यानंतर लाच मागितल्याचे स्पष्ट झाले. यानंतर बुधवारी वेंगुर्लेकर याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला. (वार्ताहर) नगरसेवकाचा संबंध नाहीआता पर्यंतच्या तपासात तरी नगरसेवकाचा थेट सहभाग आढळून आला नाही. तपासानंतर पुढील कारवाई केली जाईल असे तपास अधिकारी पोलीस निरीक्षक दुबे यांनी सांगितले.