शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

बोनस मागच्या वर्षी इतकाच हवा , कामगारांची मागणी : केडीएमसी मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर घेतली सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 02:13 IST

केडीएमसी प्रशासनाने कर्मचा-यांना १२ हजार रुपयांचा बोनस देण्याचा निर्णय घेतला. मात्र, तो कर्मचा-यांना मान्य नाही. मागच्या वर्षी इतकीचा १४ हजार ५०० रुपये बोनस मिळावा, या मागणीवर कामगार ठाम आहेत.

कल्याण : केडीएमसी प्रशासनाने कर्मचा-यांना १२ हजार रुपयांचा बोनस देण्याचा निर्णय घेतला. मात्र, तो कर्मचा-यांना मान्य नाही. मागच्या वर्षी इतकीचा १४ हजार ५०० रुपये बोनस मिळावा, या मागणीवर कामगार ठाम आहेत. याच मागणीसाठी मंगळवारी म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेने द्वार सभा घेतली.कामगार सेनेचे प्रकाश पेणकर यांनी या सभेला संबोधित केले. या वेळी प्रवेशद्वाराजवळ कामगारांनी गर्दी केली होती. महापालिकेची आर्थिक स्थिती नाजूक आहे. महापालिकेचे सर्व कराच्या वसुलीतून ८४० कोटी रुपये उत्पन्न मिळणार आहे. मात्र, असे असताना १ हजार १४० कोटी रुपयांची विकासकामे महापालिकेने हाती घेतली आहे. त्यात ६० कोटी रुपये कंत्राटदारांची बिला द्यायची आहे. महापालिकेच्या बजेटमध्ये ३०० कोटी रुपयांची तूट आहे. ही तूट भरून काढण्यासाठी सरकारकडे निधी अथवा वित्तीय संस्थांकडून कर्ज घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, कर्मचारी पगार व बोनस रोखला जाणार नाही, असे आयुक्त पी. वेलरासू यांनी महासभेत स्पष्ट केले होेते.आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने १२ हजारांचा बोनस दोन टप्प्यांत दिला जाणार आहे. महापालिकेने मागच्या वर्षी १४ हजार ५०० रुपये बोनस दिला होता. यंदाच्या वर्षी अडीच हजार रुपये कमी बोनस दिला जात आहे. मागच्या वर्षी इतकाच बोनस दिला जावा, या मागणीवर कामगार ठाम आहेत.‘१४ आॅक्टोबरला द्या बोनस’ : पेणकर यांनी १४ हजार ५०० रुपयांच्या बोनसच्या मागणीचे पत्र महापौर राजेंद्र देवळेकर यांच्याकडे दिले आहे. या विषय आयुक्तांशी चर्चा करून काय ते ठरविले जाईल, असे आश्वासन देवळेकर यांनी दिले आहे. दिवाळी १७ आॅक्टोबरपासून सुरू होत आहे. किमान १४ आॅक्टोबरला बोनस मिळाल्यास दोन दिवस तरी कामगारांना दिवाळीची खरेदी करता येईल, याकडे पेणकर यांनी लक्ष वेधले आहे.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाdiwaliदिवाळी