शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनचं 'ऑपरेशन स्पायडरवेब'! ४ एअरबेस, ४० एअरक्राफ्ट उद्ध्वस्त; रशियाला २०० कोटी डॉलरचा फटका
2
भारताच्या मित्राने चीन सीमेवर उभी केली F-35 लढाऊ विमाने; जिनपिंग यांचं टेन्शन वाढलं
3
आता पिनकोड नाही तर 'Digipin' शेअर करा; भारतीय डाक विभागानं आणली पत्ता शोधणारी नवी प्रणाली
4
MI ला फायनल खेळायची हौस; पण Qualifier 2 मॅच आधी पाऊस! आकाश अंबानी यांची रिअ‍ॅक्शन व्हायरल
5
हनीमूनसाठी शिलांगला गेलेले जोडपे गायब, रहस्य उलगडेना; ९ दिवसांपासून काहीच सुगावा नाही
6
रशियाच्या एअरबेसवर युक्रेनचा मोठा हल्ला, बॉम्ब वर्षाव करणारी 40 विमानं उद्ध्वस्त केल्याचा दावा!
7
अन्नपदार्थांवर बुरशी, अस्वच्छता..; धारावीत Zepto चा परवाना निलंबित, महाराष्ट्र FDA ची कारवाई
8
Shreyas Iyer: मुंबईविरुद्ध श्रेयस अय्यरकडे इतिहास रचण्याची संधी, आतापर्यंत कोणालाही जमलं नाही असं!
9
IPL 2025 Qualifier 2 : MI ला धक्का; सावरण्यासाठी ६ फूट ७ इंच उंचीच्या तगड्या गड्यावर खेळला डाव
10
आसाम ते सिक्किमपर्यंत 'जल'प्रलय; पूर अन् भूस्खलनामुळे आतापर्यंत ३० मृत्यू, दिल्लीलाही इशारा
11
मे महिन्यात विक्रमी GST संकलन; सरकारच्या तिजोरीत आले ₹2.01 लाख कोटी
12
...ती माहिती संरक्षण मंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठकीत दिली पाहिजे होती, CDS च्या विधानानंतर काँग्रेस आक्रमक  
13
पाकिस्तानने युद्धविरामासाठी विनवणी केली; भारतीय शिष्टमंडळाने सांगितला 'त्या' दिवसाचा घटनाक्रम
14
अजित पवार सामाजिक न्याय योजनांसाठी निधी देत नाहीत; लक्ष्मण हाकेंचा थेट आरोप
15
कोण आहे २२ वर्षीय शर्मिष्ठा पनोली?; जिच्या अटकेमुळे भारतात सुरू झाला नवा वाद
16
VIDEO : "ए मंत्रीजी जोर से ताली बजा दो...!"; व्यासपीठावर जेपी नड्डा यांच्यासमोर वेगळ्याच अंदाजात दिसल्या वसुंधरा राजे 
17
शेतीच्या वादातून जन्मदात्या आईचा खून; मुलासह सून, व्याही पोलिसांच्या जाळ्यात अडकले
18
पाण्याच्या टाकीवर चढून बैलाने घातला शोलेस्टाईल धिंगाणा, सहा तासांनंतर झाली सुटका
19
IPL 2025: यंदा आयपीएल कोण जिंकणार? डेव्हिड वॉर्नरची मोठी भविष्यवाणी
20
भारताच्या स्वातंत्र्यानंतर ६५९ दिवसांनी भोपाळमध्ये फडकला तिरंगा; १ जूनचा इतिहास जाणून घ्या

दारूच्या नशेत मुलींची छेड काढणाऱ्याचा खून

By admin | Updated: May 31, 2016 03:07 IST

दारूच्या नशेत मुलींची छेड काढणाऱ्या २५ वर्षीय नंदकिशोर यादव याचा खून झाल्याची घटना कापूरबावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली

ठाणे : दारूच्या नशेत मुलींची छेड काढणाऱ्या २५ वर्षीय नंदकिशोर यादव याचा खून झाल्याची घटना कापूरबावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली असून त्यामध्ये एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. बारावीच्या परीक्षेत तो उत्तीर्ण झाला असल्याचे सूत्रांनी सांगितले.नालासोपाऱ्यामधील १० जण रविवारी सकाळी लोणावळ्यातील एकवीरा देवीच्या दर्शनाला गेले होते. त्यामध्ये चार युवती आणि सहा युवकांचा समावेश होता. हे सर्व जण एकमेकांचे नातेवाईक आहेत. दर्शन आटोपून हे सर्व जण नालासोपाऱ्यातील घरी कारमधून परतत होते. प्रवासादरम्यान भूक लागल्यामुळे कापूरबावडीनाक्यावर कार थांबवून काही जण हॉटेलमध्ये गेले. त्या वेळी कारमध्ये दोन युवती आणि एक युवक थांबला होता. दारूच्या नशेत असलेल्या नंदकिशोर यादव कारजवळ येऊन त्या युवतींची छेड काढत होता. त्याच वेळी हॉटेलमधून परतलेल्या युवकांनी तसेच कारचालकाने हा प्रकार पाहून त्याला धक्काबुक्की केली आणि त्यानंतर हे सर्व जण कारने नालासोपाऱ्याच्या दिशेने निघून गेले. मात्र, धक्काबुक्कीत डोक्याला मार लागून नंदकिशोरचा जागीच मृत्यू झाला. कापूरबावडी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी कारचालक संदीप काकडे याच्यासह अक्षय राऊत आणि १७ वर्षांचा मुलगा अशा तिघांना अटक केली.