शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
2
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
3
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
4
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
5
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
6
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
7
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
8
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
9
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
10
Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!
11
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
12
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
13
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
14
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
15
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
16
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
17
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
18
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
19
International Yoga Day: देशभरात आज साकारणार विश्वविक्रमी योग!
20
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 

पराभवाच्या भीतीने भाजपची हातमिळवणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 00:59 IST

उल्हासनगर पालिका : सात विशेष समिती सभापतीपदे बिनविरोध

लोकमत न्यूज नेटवर्कउल्हासनगर : महापालिका विशेष समितीमध्ये भाजपचे स्पष्ट बहुमत असताना पराभवाच्या भीतीने भाजपने सत्ताधारी पक्षाशी हातमिळवणी केल्याची चर्चा शहरात रंगली आहे. ९ पैकी ७ समिती सभापती पदासाठी एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा होणे बाकी आहे. दोन समिती सभापती पदासाठी शिवसेना विरुद्ध भाजपचे उमेदवार उभे ठाकले आहेत. विशेष समितीमध्ये भाजपचे स्पष्ट बहुमत आहे. मात्र भाजपमधील ओमी टीम समर्थक नगरसेवक सत्ताधारी शिवसेना आघाडीसोबत असल्याने भाजपची कोंडी झाली. समिती निवडणुकीत पराभवाच्या भीतीने भाजपने शिवसेना आघाडीसोबत हातमिळवणी करून आरोग्य समिती व महिला व बालकल्याण अशा दोन समित्या पदरात पाडून घेतल्या. सार्वजनिक बांधकाम समिती, नियोजन विकास समिती, महसूल समिती अशा तीन समित्या ओमी टीम समर्थक नगरसेवकांना, शिक्षण समिती शिवसेनेला तर गलिच्छ वस्ती निर्मूलन समिती रिपाइं गटातील पीआरपी पक्षाला गेली आहे. पुरस्वानींवर प्रश्नचिन्हमहापालिकेसह विशेष समितीमध्ये स्पष्ट बहुमत असताना विशेष समिती सभापती पदाच्या निवडणुकीत माघार का, असा प्रश्न पक्षातून विचारला जात आहे. पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी जमनुदास पुरस्वानी यांची निवड झाल्यानंतर पक्षाचे बहुमत असताना पराभवाचे धक्के बसत आहेत.

टॅग्स :BJPभाजपा