शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

ओबीसींना राजकीय आरक्षण मिळेपर्यंत निवडणुका पुढे ढकलण्यासाठी भाजपाचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2021 17:04 IST

महाविकास आघाडी सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसी आरक्षण टिकविण्यासाठी अध्यादेश काढून सरकार ओबीसी समाजासोबत असल्याचा दिखावा करीत असल्याचा आरोप करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कठाणो : सध्या ओबीसी समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा राज्यभर चव्हाटय़ावर आला आहे. त्यास अनुसरून या समाजाला राजकीय आरक्षण लागू होईपर्यंत ठिकठिकाणच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पुढे ढकलण्यात याव्या, या मागणीसाठी ठाणो जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर भाजपाने मंगळवारी धरणे आंदोलन छेडले. या आंदोलनात कार्यकर्ते मोठय़ासंख्येने सहभागी झाले.

येथील शासकीय विश्रामगृहासमोर आमदार, भाजपा जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे, आमदार संजय केळकर यांच्या नेतृखाली  कार्यकत्र्यानी आज जोरदार निदर्शने करून ओबीसींना आरक्षण लागू होईपयर्ंत निवडणूक कार्यक्रम पुढे ढकल्याची मागणी लावून धरली. यामध्ये भाजपा प्रदेश सचिव संदिप लेले, जिल्हा सरचिटणीस कैलास म्हात्रेंसह  राजेश मढवी, सचिन केदारी, नयना भोईर, बाबू रामण्णा, सचिन आळशी, विक्र म भोईर, कुष्णा भुजबळ, भुषण पाटील आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते.या आंदोलनकत्र्याच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांना निवेदन देऊन निवडणूका पुढे ढकलण्याची मागणी केली.

        महाविकास आघाडी सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसी आरक्षण टिकविण्यासाठी अध्यादेश काढून सरकार ओबीसी समाजासोबत असल्याचा दिखावा करीत असल्याचा आरोपही यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करते वेळी ऐकायला मिळाला. आता ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण मिळेपर्यंत राज्यात कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेऊ नयेत, अशी मागणी भाजपाने जिल्हाधिका:यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.