शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा नगरसेविका शिवसेनेत प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 02:16 IST

मीरा- भार्इंदर महापालिका निवडणुकीत भाजपा आमदार नरेंद्र मेहतां विरुध्द नाराजांची बंडाळी कमी व्हायचे नाव घेत नाही. भार्इंदर पश्चिमेच्या भाजपा नगरसेविका प्रतिभा तांगडे- पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.

मीरा रोड : मीरा- भार्इंदर महापालिका निवडणुकीत भाजपा आमदार नरेंद्र मेहतां विरुध्द नाराजांची बंडाळी कमी व्हायचे नाव घेत नाही. भार्इंदर पश्चिमेच्या भाजपा नगरसेविका प्रतिभा तांगडे- पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. या मुळे भाजपासोडून शिवसेनेत जाणाºया प्रतिभा चौथ्या नगरसेविका असून भाजपाला आणखी धक्के बसण्याची शक्यता आहे.प्रतिभा या भार्इंदर पश्चिमेहून २०१२ च्या निवडणुकीत भाजपाच्या तिकीटावर निवडून आल्या होत्या. सध्याचा त्यांचा प्रभाग ७ मध्ये आला असून या ठिकाणी भाजपाने मॉरस रॉड्रिक्स व अ‍ॅड. रवी व्यास यांची उमेदवारी निश्चित केली आहे. तर महिलांमध्ये रोहिणी कदम, दीपाली मोकाशी, एलिना कोळी यांच्यात रस्सीखेच आहे. काही दिवसांपूर्वी पाटील यांच्या विरोधात नाराजी असल्याचे कारण पुढे करून अण्णानगर येथील कार्यक्रमात पाटील व त्यांच्या मुलास धक्काबुक्की, मारहाण करण्यात आली होती.प्रभाग ७ मधून पाटील यांना उमेदवारी नाकारतानाच सुरूवातील त्यांना प्रभाग ८ मधून उमेदवारी देण्याची चर्चा सुरू होती. पण उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या टप्प्यात पाटील यांचा पत्ता कापण्यात आला.