शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

स्मशानभूमीच्या श्रेयात भाजपाचीही उडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 04:17 IST

घोडबंदरच्या स्मशानभूमीच्या मुद्यावरून शुक्रवारी पुन्हा महासभेत गदारोळ झाला. ती न होण्यासाठी संजय केळकर यांनी आधी प्रयत्न केले असल्याचा मुद्दा भाजपाने मांडला.

ठाणे : घोडबंदरच्या स्मशानभूमीच्या मुद्यावरून शुक्रवारी पुन्हा महासभेत गदारोळ झाला. ती न होण्यासाठी संजय केळकर यांनी आधी प्रयत्न केले असल्याचा मुद्दा भाजपाने मांडला. तोच मुद्दा शिवसेना सभागृह नेत्यांनी लावून धरल्याचा आरोपही केला. एकाच पक्षातील दोन नेते स्मशानभूमी हवी आणि नको या भांडणात अडकल्याचे सांगून भाजपाने शिवसेनेचे श्रेय खेचण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले. यामुळे हा संघर्ष शिवसेनेतील दोन नेत्यांपासून भाजपाच्या आमदारापर्यंत येऊन पोहचला आहे.शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक हे या स्मशानभूमीच्या बाजूने आहेत, तर सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी तिला विरोध केला आहे. म्हसे यांनी विरोध कायम राहणार असल्याचे स्पष्ट केले. तर प्रशासनाच्या वतीने प्रमोद निंबाळकर यांनी उत्तर दिल्यानंतरही तेथे स्मशानभूमी होऊ शकते अथवा नाही, याबाबतचा कोणताही खुलासा केला नाही.सभागृहातील तापलेले वातावरण लक्षात घेता, स्मशानभूमी होणार की नाही, याचा निर्णय १९ एप्रिलला पालकमंत्री एकनाथ शिंदे, आयुक्त आणि रहिवासी घेतील, असे मीनाक्षी शिंदे यांनी सांगितले.>आंदोलकांचे घूमजावरेप्टाकॉस अथवा मुल्लाबाग येथे स्मशानभूमी व्हावी अशी आमची भूमिका नव्हती, अशी भूमिका स्मशानभूमी बचाव संघर्ष समितीने घेतली.काही पक्षांनी व बिल्डरांनी आंदोलकांना हाताशी धरून अफवा पसरवल्याचा आरोप त्यांनी केला.