शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

'कंत्राटदाराच्या हितासाठी कोट्यवधींचा खर्च'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2018 00:33 IST

१५ दिवसांत डम्पिंग न हटवल्यास आंदोलनाचा दिला इशारा

उल्हासनगर : खडीखदाण येथील डम्पिंगमुळे ५० हजार नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. १५ दिवसांत डम्पिंग हटवण्याचा इशारा ‘कायद्याने वागा’ संघटनेने दिला. डम्पिंगवर कोट्यवधींची उधळण कंत्राटदाराच्या हितासाठी केली जात असल्याचा आरोप राज असरोंडकर यांनी पत्रकार परिषदेत केला.उल्हासनगर कॅम्प नं.-५, खडीखदाण येथील डम्पिंगला सतत आग लागत असल्याने परिसरात धुराचे साम्राज्य पसरले आहे. तसेच दुर्गंधीने नागरिक त्रस्त होऊन अनेकांनी स्थलांतर सुरू केले. डम्पिंगवरील दुर्गंधी कमी करण्यासाठी महापालिकेने बायोतंत्रज्ञानाचे कंत्राट एका खाजगी कंपनीला २२ लाखांना दिले. मात्र, अद्यापही दुर्गंधी कमी झालेली नाही. उलट, डम्पिंगला आग लागून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. स्थानिक नगरसेवक सतरामदास जेसवानी यांच्यासह इतर नगरसेवकांनी महापालिकेत ठिय्या आंदोलन करून डम्पिंग हटवण्याची मागणी केली. मात्र, महापालिकेकडे पर्यायी जागा उपलब्ध नसल्याने डम्पिंग सुरूच ठेवण्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.दरम्यान, १५ दिवसांत डम्पिंग हटवले, नाहीतर आंदोलनाचा इशारा असरोंडकर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिला. डम्पिंगवर कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात येत आहे.डम्पिंग हटवणे अशक्य :महापालिकेकडे डम्पिंगसाठी पर्यायी जागा उपलब्ध नसल्याने शहरातील रोजचा ४१० टन कचरा कुठे टाकायचा, असा प्रश्न उभा ठाकला आहे. म्हारळ गावाशेजारील राणा खदाण ओव्हरफ्लो झाल्याने बेकायदा खडीखदाण येथे डम्पिंग हलवण्यात आले. पर्यायी जागेशिवाय डम्पिंग हटवणे अशक्य असल्याचे मत अधिकाºयांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर