शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरात चेटीचंड यात्रेनिमित्त बाईक रॅली

By सदानंद नाईक | Updated: April 9, 2024 16:06 IST

शेकडो नागरिक सहभागी झाले होते.

सदानंद नाईक, उल्हासनगर : चेटीचंडपूर्वी रिजेन्सी-अंटेलिया ते कैलास कॉलनी दरम्यान मंगळवारी भव्य बाईक रॅली काढण्यात आली. रॅलीत खासदार श्रीकांत शिंदे, आमदार कुमार आयलानी, शिंदेसेनेचे महानगरप्रमुख राजेंद्र चौधरी, भाजपचे शहरजिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी, अजित पवार गटाचे शहराध्यक्ष भारत गंगोत्री, ठाकरेसेनेचे जिल्हासमन्वयक धनंजय बोडारे यांच्यासह शेकडो नागरिक सहभागी झाले होते.

उल्हासनगरात बहुसंख्याने सिंधी समाज राहत असून सिंधी समाजाचे दैवत साई झुलेलाल यांच्या अवतरण दिवसा निमित्त चेटीचंड महायात्रा काढण्यात येते. महायात्रेपूर्वी मंगळवारी रिजेन्सी-अंटेलिया ते कैलास कॉलनी दरम्यान बाईक रॅली काढण्यात आली. खासदार श्रीकांत शिंदे, आमदार कुमार आयलानी, भाजपचे शहरजिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी, शिंदेसेनेचे महानगरप्रमुख राजेंद्र चौधरी, ठाकरेसेनेचे धनंजय बोडारे यांच्यासह विविध पक्षाचे पदाधिकारी, नागरिक रॅलीत मोठ्या संख्येने उपस्थित होते. शहर पश्चिमेतील झुलेलाल मंदिर ते स्वामी शांतीप्रकाश आश्रम दरम्यान १० एप्रिल रोजी महायात्रा काढण्यात येणार आहे.

 शहरातून निघणाऱ्या चेटीचंड यात्रे निमित्त चौक, मार्केट, रस्ते रोषणाईने उजळले आहे. यात्रेचे प्रत्येक चौकात स्वागत करण्यात येणार आहे. यात्रेत सिंधी समाजसह विविध पक्षाचे राजकीय नेते, नागरिक यात्रेत सहभागी होऊन एकतेचा संदेश देतात. हिंदू धर्मातील देवदेवतांचे रथ यात्रेत सजविले जात असून सिंधी सांस्कृतीची झलक यानिमित्ताने शहरवासीयांना अनुभवास मिळते. यात्रेत सहभागी होणाऱ्या नागरिकांना जेवण, नाष्टा, पाणी, थंड पेय आदींची सुविधा यात्रे महोत्सव समितीकडून केली आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर