शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

दिव्यांगांसाठी आणलेल्या सायकली धूळखात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2018 23:09 IST

अंबरनाथ नगरपालिकेच्या वतीने तीन महिन्यांपूर्वी दिव्यांगांसाठी साहित्य वाटपाचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमादरम्यान ज्या सायकली शिल्लक राहिल्या होत्या त्या सायकली पालिकेच्या आवारात धूळखात आहेत.

अंबरनाथ : अंबरनाथ नगरपालिकेच्या वतीने तीन महिन्यांपूर्वी दिव्यांगांसाठी साहित्य वाटपाचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमादरम्यान ज्या सायकली शिल्लक राहिल्या होत्या त्या सायकली पालिकेच्या आवारात धूळखात आहेत.जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या उपस्थितीत अंबरनाथ नगरपालिकेने तीन महिन्यांपूर्वी दिव्यांगांसाठी साहित्य आणि पेन्शन वाटपाचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमात दिव्यांगांसाठी आणलेल्या सायकली काही प्रमाणात शिल्लक राहिल्या होत्या. या सायकली गरजूंना वाटप करणे आवश्यक होते. मात्र त्यातील अनेक सायकली या अजूनही पालिकेच्या कार्यालयात पडून राहिल्या आहेत. त्यातील काही सायकलींना गंजही लागला आहे. पालिकेच्या उत्पन्नाचा तीन टक्के हिस्सा हा दिव्यांगांसाठी खर्च करण्याची सक्ती करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने एक कोटी ९० लाख खर्च करून ५४ दिव्यांगांना विविध साहित्य आणि पेन्शनचे वापट करण्यात आले. पालिकेच्या वतीने प्रथमच अशा प्रकारचा कार्यक्रम झाला. त्याचा लाभही दिव्यांगांनी घेतला. मात्र या कार्यक्रमानंतर शिल्लक राहिलेल्या दिव्यांगांच्या सायकली या अजूनही पालिकेत धूळखात आहेत. या सायकली खराब होण्याआधी त्याचेही वापट होणे गरजेचे आहे. सायकलीसोबत दिव्यांगांनी ज्या वस्तू नेल्या नाहीत त्यातील जयपूर फूट तीन, तीन चाकी सायकल चार, व्हीलचेअर चार, कुबड्या चार, निकेज दोन, कॉपर चार, ब्रेल किट एक, वॉकर एक, वॉकिंग स्टीक तेरा, श्रवणयंत्र तीन, पिठाची गिरणी एक, जयपूर हॅण्ड तीन असे साहित्य अजूनही पडून आहे.

टॅग्स :ambernathअंबरनाथ