शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

पूरग्रस्तांसाठी भिवंडी राष्ट्रवादी काँग्रेसचा मदतीचा हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:36 IST

भिवंडी : महाड, चिपळूण भागात अतिवृष्टीने आलेल्या पुरात अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले असल्याने या भागात मदतीची नितांत गरज आहे. ...

भिवंडी : महाड, चिपळूण भागात अतिवृष्टीने आलेल्या पुरात अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले असल्याने या भागात मदतीची नितांत गरज आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते, गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड व महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस भिवंडी शहर महिला शहराध्यक्षा स्वाती कांबळे यांच्या नेतृत्वाखाली भिवंडी शहरातून एकत्रित केलेली मदत ट्रकद्वारे कोकण विभागात पाठविली गेली.

महिला, लहान मुलांसाठी तयार कपडे, चपला, कांदे, लसूण, मीठ, कोलगेट, साबण, खाऊ, सॅनिटरी नॅपकिन, फिनेल, टॉवेल आदी जीवनावश्यक साहित्याचा समावेश या किटमध्ये आहे. ‘एक हात मदतीचा’ हे ब्रीद घेऊन राष्ट्रवादी महिला काँग्रेस अध्यक्षा स्वाती कांबळे यांच्यासह वरिष्ठ पदाधिकारी जावेद फारुकी, अनिल फडतरे, शेख याकुब, नगरसेवक मतलुब सरदार यांनी शहरातून जमा केलेल्या मदतीचा ट्रक शुक्रवारी रवाना करण्यात आला. या प्रसंगी नगरसेवक नसरूल्ला अन्सारी, ईरफान शेख, तिरुमलेश, आसीफ कल्लन, अफरोज गाजी, स्वप्निल शिदें, कौसर सिद्दिकी, मो. आसीफ खान, अलका गायकवाड, उषा जाधव, नीलोफर रफीक शेख, राबिया शेख आदी उपस्थित होते.