शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडी महानगरपालिका सभागृह नेतेपद चार नगरसेवकांच्या आरपीआय इंदिसे गटाकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:40 IST

९० सदस्यसंख्या असलेल्या भिवंडी महापालिकेत काँग्रेसचे ४६ नगरसेवक निवडून आले होते. मात्र, अंतर्गत गटबाजीमुळे काँग्रेसच्या १८ नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश ...

९० सदस्यसंख्या असलेल्या भिवंडी महापालिकेत काँग्रेसचे ४६ नगरसेवक निवडून आले होते. मात्र, अंतर्गत गटबाजीमुळे काँग्रेसच्या १८ नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने शहरात काँग्रेसची वाताहत झाली. दुसरीकडे भाजपकडे २० नगरसेवक असतानाही त्यांनी अवघ्या चार नगरसेवक असलेल्या कोणार्क आघाडीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. भाजपकडे असलेले विरोधी पक्षनेते पद व सभागृह नेतेपद कोणार्कने खेचून घेत सभागृह नेतेपदी आरपीआय इंदिसे गटाचे प्रदेश सरचिटणीस, नगरसेवक विकास निकम यांची नियुक्ती केली आहे.

नुकत्याच झालेल्या महासभेत भाजपचे शाम अग्रवाल यांच्याकडे असलेले सभागृह नेतेपद महापौर प्रतिभा विलास पाटील यांनी काढून घेतले होते. सभागृह नेतेपद हिसकावून घेतल्याने भाजपमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी भाजपकडे असलेले विरोधी पक्षनेते पददेखील महापौरांनी काढून घेत राष्ट्रवादीत दाखल झालेल्या मतलूब सरदार खान यांच्याकडे सोपविले होते. मात्र, त्यांच्या नियुक्तीवर आक्षेप आल्याने आयुक्तांनी मनपातील विरोधी पक्षनेत्यांचे दालन सील केले. विशेष म्हणजे चार नगरसेवक असलेल्या कोणार्ककडे महापौर पद, तर चार नगरसेवक असलेल्या आरपीआय इंदिसे गटाकडे सभागृह नेतेपद सोपविल्याने आरपीआय इंदिसे गटात उत्साहाचे वातावरण आहे.

.......................

‘विकासासाठी प्रयत्न करणार’

महापौरांनी आपल्यावर दाखविलेल्या विश्वासाला कोणताही तडा जाऊ न देता शहर विकासासाठी प्रामाणिक प्रयत्न करू, अशी प्रतिक्रिया नवनिर्वाचित सभागृह नेते विकास निकम यांनी दिली आहे.

===Photopath===

170321\screenshot_20210317-151837_whatsapp.jpg

===Caption===

भिवंडी महानगरपालिकेचे सभागृह नेतेपद आरपीआय इंदिसे गटाकडे ; सभागृह नेतेपदी विकास निकम यांची नियुक्ती