शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

भार्इंदर पालिका निवडणूक स्वबळावर

By admin | Updated: February 26, 2017 02:33 IST

मुंबईसह राज्यात मिळालेल्या यशानंतर मीरा भार्इंदर महापालिका निवडणूकही स्वबळावर लढण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. मीरा रोड येथील जिल्हा भाजपा कार्यालयात

मीरा रोड : मुंबईसह राज्यात मिळालेल्या यशानंतर मीरा भार्इंदर महापालिका निवडणूकही स्वबळावर लढण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. मीरा रोड येथील जिल्हा भाजपा कार्यालयात गुरुवारी विजयोत्सव साजरा केला. दरम्यान, मीरा भार्इंदरमध्ये सध्या युतीची सत्ता आहे. महापौर गीता जैन, आमदार नरेंद्र मेहता, जिल्हाध्यक्ष हेमंत म्हात्रे, गटनेते शरद पाटील, ज्येष्ठ नगरसेवक रोहिदास पाटील आदी उपस्थित होते. विजयाचा जल्लोष केला. भाजपाच्या केंद्र व राज्यातील सरकारच्या पारदर्शक कामाची पोचपावती मतदारांनी दिली आहे. आॅगस्टमध्ये होणाऱ्या मीरा भार्इंदर पालिका निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे असे म्हात्रे म्हणाले. (प्रतिनिधी)निवडणुकीपूर्वी अन्य नगरसेवक येणारमीरा भार्इंदर पालिकेची निवडणुकही आम्ही स्वबळावर लढून भाजपाचा ७० पेक्षा अधिक जागांवर विजय होईल असा निर्धार आमदार नरेंद्र मेहता यांनी केला.सध्या आमचे ३२ नगरसेवक आहेत. निवडणुकीपूर्वी आणखी ८ ते १० नगरसेवक आमच्या सोबत येतील असा दावा त्यांनी केला.