शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

लोकलमधील भजनी ग्रुपची एकाला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 05:53 IST

लोकलमध्ये भजनी ग्रुपने एका प्रवाशाला मुंब्रा ते नाहुर स्थानकांदरम्यान मारहाण केली. त्यामुळे लोकलमध्ये भजनी ग्रुपची दादागिरी वाढल्याचे दिसू लागले आहे. या प्रकरणी ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात अदखलपात्र तक्रार नोंदवून घेण्यात आली आहे.

 ठाणे : लोकलमध्ये भजनी ग्रुपने एका प्रवाशाला मुंब्रा ते नाहुर स्थानकांदरम्यान मारहाण केली. त्यामुळे लोकलमध्ये भजनी ग्रुपची दादागिरी वाढल्याचे दिसू लागले आहे. या प्रकरणी ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात अदखलपात्र तक्रार नोंदवून घेण्यात आली आहे.डोंबिवलीवरून मंगळवारी सकाळी ७.२९ वा. सुटलेली लोकल ७.३८ वा. दिव्यात आली. त्यात विनायक सोनावणे हे सीएसटीकडील पहिल्या मालडब्यात चढले. त्या वेळी भजनी ग्रुप डब्यात भजन गाताना जागा अडवून बसले होते. याचदरम्यान, डब्यात चढलेले एक वयोवृद्ध कसेबसे उभे होते. त्यांना जागा देण्याची विनंती त्यांनी भजनी ग्रुपकडे केली. त्या वेळी ग्रुपमधील काही जणांनी आवाज चढवून त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. या ग्रुपने ही मारहाण मुंब्रा ते नाहूरदरम्यान केल्याचे सोनावणे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. तसेच ही मारहाण होताना, कोणीही पुढे आले नाही.त्यांनी मंगळवारी संध्याकाळी ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यावर अनोळखी चार ते पाच जणांविरोधात अदखलपात्र तक्रार नोंदवली आहे. तसेच त्यांनी याबाबत ठाणे स्टेशन प्रबंधकांकडेही लेखी तक्रार केली आहे. त्यामुळे अशाप्रकारे जागा अडवून भजने म्हणत सहप्रवाशांना त्रास देणाºया ग्रूपवर रेल्वे पोलीस कारवाई करणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.