शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
2
'गांधीजी का ये अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान'; विरोधकांचा तीव्र आक्षेप, खासदारांची निदर्शने
3
धुक्यात थांबला होता 'काळ' : ७ बस, ३ कार एकमेकांना धडकून १३ जण खाक
4
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
5
एकच उच्चशिक्षणासाठी नियामक मंडळ असेल तर... मूल्यांकन होईल 'डिजिटल' आणि पारदर्शक!
6
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
7
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
8
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
9
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
10
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
11
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
12
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
13
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
14
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
15
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
16
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
17
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
18
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
19
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
20
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
Daily Top 2Weekly Top 5

स्वेटर्सच्या खरेदीला सुरूवात

By admin | Updated: October 28, 2014 23:13 IST

गुजरात आणि कोकण पट्टीत ‘निलोफर’ या सागरी वादळाच्या छायेमुळे कोकण पट्टीत ऑक्टोबरच्या अखेरीपासून गारवा जाणवू लागला आहे.

जान्हवी मोर्ये - ठाणो
गुजरात आणि कोकण पट्टीत ‘निलोफर’ या सागरी वादळाच्या छायेमुळे कोकण पट्टीत ऑक्टोबरच्या अखेरीपासून गारवा जाणवू लागला आहे. त्यात पावसाच्या 
शिडकाव्यामुळे ही थंडी आता चांगलीच जाणवू लागली आहे. त्यामुळे कधी नव्हे ते लोकांनी उबदार स्वेटर्सच्या खरेदीसाठी दुकानांमध्ये गर्दी केली आहे. उपनगरात स्वेटरच्या विक्रीसाठी तिबेटीयन दाखल झाले असून लहान मुलांचे स्वेटर आणि ज्ॉकेटला मोठी  मागणी असल्याचे या व्यापा:यांनी सांगितले.
डोंबिवली औद्योगिक निवासी परिसरात दाखल झालेला तिबेटीयन स्वेटर विक्रेता रिचेन तेजींग याने आपण 2क् वर्षापासून मुंबई उपनगरात स्वेटर विक्रीसाठी येत असल्याचे सांगितले. त्यांनी तीन महिन्यांसाठी आजदे गावात घर भाडय़ाने घेतले आहे. येथे व्यवसाय करताना इतक्या वर्षात कधीही त्रस झालेला नसल्याचे ते आवजरून सांगतात. 
हा संपूर्ण माल नेपाळच्या काठमांडू   आणि पंजाबच्या लुधियानामधून येतो.  शेतीला जोडधंदा म्हणून तीन महिने स्वेटर विक्रीचा व्यवसाय करीत असल्याचेही तेजिंग यांनी लोकमतला सांगितले. याठिकाणी व्यवसायाचा जम बसल्याने आपण येथे येत असल्याचेही ते म्हणाले.
तर बबन मालूसरे या विक्रेत्याने सांगितले की, स्वेटर विक्रीच्या धंद्यातून 5 ते सात लाखांची  उलाढाल होते. नाशिकला जसे भव्य मार्केट आहे. तसे मार्केट मुंबई उपनगरात अथवा ठाणो जिल्ह्यात नाही. त्यामुळे जागेची अडचण असल्याचेही त्यांनी सांगितले. 
 
स्वेटर्समध्येही व्हरायटी
यंदा बाजारात प्रथमच लाँग आणि कुडता स्वेटर आले आहेत. लॉग स्वेटर 65क् ते 8क्क् रूपयांपर्यत आहे. तर कुडता  75क् रूपयांना आहे.  लहान मुलांसाठी विशेष मागणी असलेला  बाबा सूट 25क् ते 4क्क् रूपयांमध्ये उपलब्ध आहे. याशिवाय लेस कोटी, मटरदाणा, स्वेट कोटी, ङिापर असे विविध प्रकारचे स्वेटर बाजारात आहेत. ङिापर स्वेटर 6क्क् ते 8क्क् रूपयांपर्यत, लेस कोटी स्वेटर 25क् रूपयांत उपलब्ध आहेत. शाल 225 ते 35क्, तर महिलांसाठी खास असलेली शाल 25क् ते 4क्क् रुपयांर्पयत आहे. तसेच ब्लँकेट, हातमोजे, पायमोजे, मुलांसाठी मंकी, राऊंड आणि  साधी अशा वेगवेगळय़ा टोप्याही आहेत.