शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
2
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
3
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
4
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 
5
बघ्यांसमोर प्राण सोडला, मृतदेह २ तास रस्त्यावर; पोलिसांची विनंतीही धुडकावली
6
कोकणात आणखी सहा ग्रोथ सेंटर्स; १०६ गावांत विकास केंद्रे, पर्यटन, कृषी व्यवसायाला चालना   
7
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
8
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
9
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
10
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
13
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
14
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
15
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
16
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
17
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
18
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
19
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
20
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)

भिवंडीत ‘पोलीस तुमच्या दारी’ उपक्रमास सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 05:16 IST

भिवंडी : शिवजयंतीचे औचित्य साधून शुक्रवारी शांतीनगर पाेलीस ठाणे हद्दीतील नुरीनगर पहाडी, गणेश मंदिराजवळ वाॅर्ड क्रमांक ३ येथे ‘पाेलीस ...

भिवंडी : शिवजयंतीचे औचित्य साधून शुक्रवारी शांतीनगर पाेलीस ठाणे हद्दीतील नुरीनगर पहाडी, गणेश मंदिराजवळ वाॅर्ड क्रमांक ३ येथे ‘पाेलीस तुमच्या दारी, तुमचे संरक्षण आमची जबाबदारी’ उपक्रमांतर्गत महिला सुरक्षेविषयी बैठक पार पडली. या बैठकीला माेठ्या प्रमाणावर महिला उपस्थित हाेत्या. मुलींवरील अत्याचार, छेडछाड, नशेखाेरांना त्रास याबाबत महिलांनी मनात भीती न बाळगता तक्रार देण्यास पुढे यावे व महिला अधिकाऱ्यांना संपर्क साधावा. तक्रारदारांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल, असा विश्वास यावेळी देण्यात आला. काेराेनाच्या पार्श्वभूमीवर मास्कचा वापर, हातांची स्वच्छता आणि गर्दीच्या ठिकाणी न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या. या बैठकीला शांतीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत, महिला सहायक पाेलीस निरीक्षक फडतरे, पोलीस उपनिरीक्षक जाधव आदी उपस्थित हाेते.